72 hoorain ashok pandit

वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या 72 Hoorain चा ट्रेलर प्रदर्शित!

72 Hoorain Trailer : '72 हूरें' चित्रपटाचा मोशन पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून तो वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. असं असताना  सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशननं चित्रपटाच्या ट्रेलरला लाल कंदिल दिल्यानं आता निर्मात्यांनी त्याला थेट डिजीटली प्रदर्शित केला आहे. 

Jun 28, 2023, 12:44 PM IST

72 Hoorain च्या ट्रेलरचा वाद चिघळला! दृश्य पाहता सेन्सॉरनं आळवला नकारात्मक सूर

72 Hoorain : द केरला स्टोरी नंतर 72 Hoorain हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटाचा मोशन पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर त्यावर अनेकांनी विरोध दर्शविला होता तर आता या चित्रपटाचा ट्रेलर थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यास सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन स्पष्ट नकार दिला, त्यामुळे वादाला सुरुवात झाली आहे. 

Jun 28, 2023, 10:51 AM IST