8 things about thyroid

Thyroid च्या समस्येपासून सुटका हवीये? आहारात करा 'या' पोषक घटकांचा समावेश

Thyroid Disease : थायरॉईड हा आजार अती सामान्य आजार झाला आहे. तसेच थायरॉईडच्या समस्या दोन प्रकारच्या असतात. एक हायपर-थायरॉइड आणि दुसरा हायपो-थायरॉइड. जर तुम्हालाही थायरॉईड पासून सुटका हवी असेल तर तुमच्या आहारात घटकांचा समावेश करायला विसरू नका. 
 

Jan 19, 2024, 03:11 PM IST

गोळ्या- डाएट ठेवा बाजूला, आता हे ड्रिंक कमी करणार THYROIDचा त्रास..

भारतात आणखी एक मोठी समस्या सध्या वाढत चाललीये ती म्हणजे थायरॉईड.थायरॉईड आपल्या शरीरातील सर्वात मोठा ग्लॅन्ड आहे ज्यात इंबॅलन्स  झाला तर  संपूर्ण शरीरावर त्याचा परिणाम पाहायला मिळतो

Aug 18, 2022, 02:06 PM IST

'थायरॉइड'बद्दल या ८ महत्त्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहिती हव्या!

जर आपलं वजन काही दिवसांमध्ये खूप झपट्यानं वाढत किंवा कमी होत असेल, आपलं कामात मन लागत नसेल आणि नाराज वाटत असेल तर हे सर्व लक्षणं थायरॉइड डिसऑर्डरचे असू शकतात. थायरॉइडची समस्या पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त पाहायला मिळते. यामुळं शरीरात काही चेंजेस सहजपणे निदर्शनास येतात. 

Aug 27, 2015, 09:25 PM IST