8th pay commission announcement

Budget 2023: अर्थमंत्र्यांकडून 8 वा वेतन आयोग लागण्याची शक्यता? सरकारी कर्मचाऱ्यांना काय मिळणार..

8th Pay Commission: येत्या तीन दिवसातच अर्थमंत्री निर्मला सितारामन या केंद्रीय बजेट (Central Budget) सादर करणार आहेत. त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष त्याकडे लागलेले आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्ष लागलंय ते म्हणजे वेतनधारकांना. 

Jan 29, 2023, 04:37 PM IST