२०१३ मध्ये मिळणार ९५ सुट्या
नूतन वर्ष २०१३ च्या स्वागतासाठी प्रत्येक जण उत्सुक आहे. पण, शासकीय कर्मचार्यांतमध्ये गत वर्षात किती सुट्या मिळाल्या होत्या आणि आता नवीन वर्षात किती सुट्ट्या मिळणार याच्या चर्चा करीत असल्याचे चित्र सध्या बहुतांशी सरकारी कार्यालयात दिसू येत आहे.
Dec 18, 2012, 03:25 PM ISTनव्या वर्षात ९१ सुट्ट्यांचा आनंद
आगामी २०१३ या नवीन वर्षात शासकीय कर्मचार्यां ना तब्बल ९१ सुट्ट्यांचा आनंद लुटता येणार आहे.
Dec 4, 2012, 02:27 PM IST