97 percent

९७ टक्के बेस्ट कर्मचाऱ्यांचं संपाच्या बाजूने मत

बेस्टची आर्थिक परिस्थिती खालावत असतानाच आता कर्मचा-यांच्या संपाचे सावट घोंगावत आहे. ९७ टक्के बेस्ट कर्मचा-यांनी संपाच्या बाजूने मत दिले आहे. संप करावा की नाही यासाठी सर्व बेस्ट डेपोमध्ये बेस्ट संयुक्त कृती समितीच्या वतीनं मतदान घेण्यात आले होते. त्याचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

Jul 19, 2017, 04:36 PM IST

पुणेकरांच्या अडचणी वाढल्या, पानशेत ९७ टक्के भरले

खडकवासला पाठोपाठ पानशेत धरणातून पाणी सोडण्यास सुरवात झाली आहे. 

Aug 5, 2016, 09:23 PM IST