mumbai news

सामान्यांना घरं देणाऱ्या MHADA ला लागली लॉटरी; तुम्हाला कसा होईल फायदा? पाहा....

MHADA Homes : सामान्यांच्या हक्काच्या घराचं स्वप्न साकार करणाऱ्या म्हाडाच्या वतीनं कायमच परवडणाऱ्या दरात घरं उबलब्ध करून दिली जातात. 

 

Feb 19, 2025, 08:11 AM IST

हवामान बदल देणार चकवा, कुठं वाढणार उडाका तर कुठं वादळी पाऊस; IMD च्या इशाऱ्याकडे अजिबात दुर्लक्ष नको

Maharashtra Weather News : बापरे! हवामान वृत्त पाहून वाढेल चिंता. घराबाहेर पडण्याआधी पाहून घ्या वातावरण बदलांचा अंदाज... 

 

Feb 19, 2025, 07:31 AM IST

मुंबईकरांचा प्रवास महागणार? बेस्टच्या तिकिट दरात 'इतकी' वाढ होण्याची शक्यता

Mumbai BEST Price Hike: मुंबईकरांचा प्रवास महागणार आहे. मुंबईकरांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे. कारण लवकरच बेस्ट बसच्या तिकिटात वाढ होण्याची शक्यता आहे. 

 

Feb 18, 2025, 09:13 AM IST

तापमानातील सततच्या बदलाने मुंबईकर हैराण, फ्लूचे प्रमाण वाढले

मुंबई, गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील तापमानात चढ-उताराच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. असे बदल व्हायरल इन्फेक्शनसाठी अतिशय अनुकूल वातावरण तयार करतात. त्यामुळेच सध्या मोठ्या प्रमाणात मुंबईकर इन्फ्लूएन्झा, फ्ल्यू आणि श्वसनाच्या आजारांनी त्रस्त असल्याचे दिसून येत आहे. 

Feb 18, 2025, 08:38 AM IST

Maharashtra Weather News : ऋतूचक्राला 360 अंशांनी कलाटणी; मुंबईसह महाराष्ट्रात उन्हाच्या झळा, उत्तरेकडे हिमवृष्टी

Maharashtra Weather News : देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये पुन्हा वाढणार थंडीचा कडाका. महाराष्ट्रात वाढल्या उन्हाच्या झळा.... पाहा सविस्तर हवामान वृत्त 

 

Feb 18, 2025, 07:54 AM IST

मुंबईतील 'ही' पाच ठिकाणं आहेत झपाटलेली, जिथे रात्री जाणे आहे धोकादायक

मुंबईत अशी काही ठिकाणे आहेत जिथे रात्र होतच भुताचे अस्तित्व जाणवते. मुंबईत रात्रीच्या वेळी या ठिकाणी जाण्यास लोक घाबरतात कारण या ठिकाणांबद्दल भीतीदायक कथा प्रचलित आहेत.

 

Feb 17, 2025, 06:11 PM IST

Crime Story : दिसेल तिथून बाळ उचलणाऱ्या आई-बहिणींची गँग; 40 मुलांचं अपहरण करून मारणाऱ्यांचं काय झालं?

Crime Story:  अंजनाबाई गावित, रेणुका शिंदे आणि सीमा गावित या तीन महिलांनी निष्पाप बालकांचा निर्घृण खून केला. नव्वदीच्या दशकात घडलेले बालहत्याकांडाबाबत ऐकून अजूनही अंगावर भीतीने काटा येतो

Feb 17, 2025, 01:04 PM IST

साईंच्या शिर्डीत भाविकांची लूट थांबेना...; 500 चं पूजासाहित्य 4000 रुपयांना विकत परदेशी भाविकांना गंडा

Shirdi Saibaba : देवाच्या दारी सुरुये फसवणुकीचा कारभार. साईंच्या शिर्डीत भक्तीमय वातावरणाला फसवणुकीचं गालबोट. कधी थांबणार हा सर्व प्रकार? 

 

Feb 17, 2025, 12:56 PM IST

लहान मुलांमध्ये कॅन्सरचे प्रमाण वाढले; टाटा सेंटरच्या 6 केंद्रात 30% रुग्ण वाढले

गेल्या 5 वर्षांत टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि मुंबईतील इतर केंद्रांमध्ये बालपणीच्या कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये 2% वाढ झाली आहे. 2019 मध्ये 2981 मुलांवर उपचार करण्यात आले, तर 2024 मध्ये ही संख्या 3874 पर्यंत वाढली. इंडियन कॅन्सर सोसायटीच्या म्हणण्यानुसार दरवर्षी अंदाजे 50,000 मुलांना कर्करोगाचे निदान होते.

Feb 17, 2025, 10:33 AM IST

मुंबई, कोकणात होरपळ; IMD नं 'इथं' दिलाय वादळी पावसाचा इशारा, पाहा Weather Update

Maharashtra Weather News : राज्यात उकाडा वाढत असून, हवामान विभागानं नागरिकांना या वाढत्या उकाड्याच्या धर्तीवर आतापासूनच सतर्क केलं आहे. 

Feb 17, 2025, 08:00 AM IST

मुंबईच्या वडापावची ओळख हरवणार? प्रशासनाचा मोठा निर्णय, पाच महिन्यात...

Coal Tandoor Furnace Ban In Mumbai: धाब्यावरील कोळशा भट्टीतील तंदुर रोटी चवीने खाल्ली जाते. मात्र, यापुढे कोळसा भट्टीतील तंदुर रोटी मुंबईकरांना खाता येणार नाही. 

Feb 17, 2025, 07:23 AM IST

'GBSची लागण पाण्यामुळं नाही, तर...'; अजित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती

Ajit Pawar:  पुण्यासह राज्यात गिया बार्रेच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. आता यासंदर्भात अजित पवार यांनी एक नवी माहिती दिली आहे.

 

Feb 16, 2025, 09:08 AM IST

महाराष्ट्रातील 'या' दोन जिल्ह्यात लागू करणार ‘एक राज्य, एक नोंदणी’ योजना

One State One Registration: "एक राज्य, एक नोंदणी" या योजनेमुळे नागरिकांना मालमत्ता नोंदणी प्रक्रियेद्वारे सुलभ व सुसज्ज सेवांचा विस्तार करून जमीन खरेदी विक्री करणे सहज शक्य होणार आहे

Feb 15, 2025, 11:39 AM IST

अलिबागच्या शिक्षकानं अटल सेतूवरुन उडी मारून संपवलं आयुष्य, कारण अस्वस्थ करणारे!

Atal Setu Suicide: अटल सेतूवरुन एका शिक्षकाने उडी घेत आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. 

Feb 15, 2025, 10:50 AM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x