1100 कोटींची जमीन आणि 405 कोटींचा बंगला! महाराष्ट्रात झाला भारतातील सर्वात मोठा व्यवहार
2024 या वर्षात भारताच्या रिअल इस्टेट क्षेत्रात मोठे व्यवहार झाले. 1100 कोटींची जमीन आणि 405 कोटींचा बंगला ही सर्वात मोठी ठरली.
Jan 20, 2025, 10:01 PM ISTबापरे! मुंबईकर इतक्या मोठ्या संकटासह जगतायत? नागरिकांच्या सर्दी, खोकल्यामागचं नेमकं कारण चिंता वाढवणारं
Mumbai News : पावसाळा नसतानाही मुंबईत मलेरिया, डेंग्यूची साथ? अखेर नागरिकांच्या आजारपणाचं नेमकं कारण समोर. जाणून तुमचीही चिंता वाढेल...
Jan 20, 2025, 09:39 AM IST
Maharashtra Weather News : थंडीवर मात करत राज्यात उडाका वाढणार; कुठे देण्यात आलाय भयंकर पावसाचा इशारा?
Maharashtra Weather News : हवामानात नेमके कसे बदल होणार? पाहा कुठे कमी होणार एकाएकी वाढलेली थंडी.... मुंबई शहरापासून अगदी कोकण, गोव्याच्या हद्दीपर्यंत कसं असेल हवामान?
Jan 20, 2025, 08:16 AM IST
थंडीनं मारली दडी, आठवडी सुट्ट्यांच्या मुहूर्तावर कसं असेल राज्यातील हवामान? पाहा सविस्तर वृत्त
Maharashtra Wetaher News : उत्तरेकडे थंडी, दक्षिणेकडे पाऊस, पश्चिमेकडे दमट वातावरण.... राज्यासह देशात एकाच वेळी अनुभवायचा मिळताहेत हवामानाची कैक रुपं.
Jan 18, 2025, 07:47 AM IST
ढगाळ वातावरण पाठ सोडेना; तापमानवाढीमुळं हवामानात झपाट्यानं बदल, थंडी खरंच परतीच्या वाटेवर?
Maharashtra Weather News : राज्यातील हवामानात सातत्यान होणारे बदल आता मोठ्या फरकानं वाढले असून, बहुतांश भागांमध्ये किमान तापमानाचा आकडाही वाढताना दिसत आहे.
Jan 17, 2025, 07:14 AM IST
'शाखाप्रमुख फोडला तरी गनर देतात, सामान्यांची सुरक्षितता मात्र...' सैफवरील हल्ल्यानंतर संजय राऊतांचा गृहमंत्र्यांवर हल्लाबोल
Sanjay Raut on Saif ali khan attack : अभिनेता सैफ अली खान याच्यावर अज्ञातानं केलेल्या हल्ल्यावर शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
Jan 16, 2025, 11:03 AM IST
देव तारी त्याला कोण मारी! मजुराने 13व्या मजल्यावरुन उडी घेतली; तरी बचावले प्राण, थरारक Video समोर
Mumbai Crime News Today: विक्रोळीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मजुराने इमारतीच्या 13 व्या मजल्यावरुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
Jan 16, 2025, 08:42 AM ISTMaharashtra Weather News : उत्तरेकडील पावसाचा महाराष्ट्रावर असाही परिणाम; राज्यात अनपेक्षित हवामान बदल, पाहा सविस्तर वृत्त...
राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सध्या कमाल तापमानात वाढ होताना दिसत आहे. किमान आणि कमाल तापमानाचा एकंदर आकडा पाहता राज्यातून आता थंडी धीम्या गतीनं काढता पाय घेत असल्याची चित्र पाहायला मिळत आहेत. असं असलं तरीही हिवाळ्याच्या निरोपाचा क्षण मात्र अद्यापही दूर आहे हे नाकारता येत नाही.
Jan 16, 2025, 08:39 AM ISTUllhasnagar News : कार पार्किंगचा वाद विकोपास; कुटुंबाला गुंडांकडून मारहाण झाल्याचं पाहताच वृद्धाचा हार्ट अटॅकने मृत्यू
Ullhasnagar News : उल्हासनगरमध्ये गाडीच्या पार्किंगवरून वाद गुंड बोलावून एकाच्या कुटुंबाला मारहाण मारहाण झालेल्याच्या वडिलांचा हार्ट अटॅकने मृत्यू
Jan 16, 2025, 07:06 AM IST
Video : मुंबईत पश्चिम रेल्वे मार्गावर घडला धक्कादायक प्रकार; एकच ट्रॅकवर दोन लोकल ट्रेन समोरा समोर आल्या
Mumbai News : पश्चिम रेल्वेवर मोठा अनर्थ टळला आहे. दोन लोकल एकाच ट्रॅकवर समोरा समोर आल्या.
Jan 15, 2025, 07:50 PM ISTमुंबई हादरली! 17 वर्षीय मुलाचा महिलेवर घरात घुसून बलात्कार, मुलांसमोर चाकूचा धाक दाखवला अन्...
Mumbai News : गुन्हेगारी कृत्यांमध्ये मागील काही दिवसांपासून सातत्यानं वाढ होत असून, मानखुर्दमध्ये घडलेल्या एका घटनेनं सध्या मुंबई हादरली आहे.
Jan 15, 2025, 12:44 PM IST
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर, युद्धानौकांचे लोकार्पण
PM Narendra Modi Schedule For Mumbai Visit
Jan 15, 2025, 10:55 AM ISTMaharashtra Weather News : उत्तरायणात हवामान बदलांचे संकेत, ऊन-वारा- पाऊस अन् बरंच काही; पाहा सविस्तर वृत्त
Maharashtra Weather News : दिवस मोठा आणि रात्र लहान अशा नैसर्गिक चक्राला आता सुरूवात झाली असून, हवामानावरही या स्थितीचा परिणाम होताना दिसत आहे.
Jan 15, 2025, 08:08 AM IST
PM Modi in Mumbai : पंतप्रधान मोदी आज मुंबईत; शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, कुठे वाहन नेण्यास मनाई?
PM Modi in Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय नौदलाच्या तीन युद्धनौकांचे राष्ट्रार्पण करण्यासाठी आज मुंबईत येत आहेत. कसा असेल त्यांचा दौरा, पाहा...
Jan 15, 2025, 07:20 AM IST
एकीकडे थंडी वाढणार तर राज्यातील 'या' भागात पावसाचा इशारा; हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो वाचा
Maharashtra Weather Update: राज्यात थंडी पुन्हा एकदा परतली असली तरी काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहिल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
Jan 14, 2025, 07:03 AM IST