समलैंगिक तरुण शरद पवार गटाचा प्रवक्ता, कोण आहे अनिश गावंडे?
Anish Gawande: पुरोगामी मूल्यांवर भाष्य करणाऱ्या आणि तरुणांना राजकारणात भविष्य घडवण्याची संधी देणाऱ्या पक्षात सामील होण्याचा मला अभिमान असल्याचेही गावंडेनी म्हटलंय.
Aug 11, 2024, 09:33 AM IST'पुन्हा राज ठाकरेंच्या वाट्याला गेलात तर...', अविनाश जाधवांचा ठाकरे गटाला थेट इशारा
Thane MNS Rada: उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि महत्वाचे नेते रंगायतन सभागृहाच्या दिशेने चालले होते. त्यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्यासमोर बांगड्या, नारळ, टोमॅटो फेकले.
Aug 11, 2024, 08:07 AM ISTउद्धव ठाकरेंच्या मेळाव्यात राडा घालणाऱ्यांना राज ठाकरेंचा व्हिडीओ कॉल, मनसे कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष
Raj Thackerays video call: उद्धव ठाकरेंच्या ताफ्यासमोर राडा घालणाऱ्या काहीजणांना ताब्यात घेऊन पुन्हा सोडण्यात आलंय तर काहीजण अद्यापही फरार आहेत.
Aug 11, 2024, 07:31 AM IST8,000 रु. किलो मटण, 2,000 रुपये चिकन मसाला आणि... तळोजा कारागृहात अन्न घोटाळा?
Mumbai Jail VIP Food Menu : मुंबईतल्या एका तुरुंगात कैद असलेले भीमा-कोरेगाव प्रकरणातील आरोपी आणि पेशाने वकील असलेले सुरेंद्र गाडलिंग यांनी तुरुंगात Food Curruption सुरु असल्याचा आरोप केला आहे. याची तक्रार त्यांनी भ्रष्टाचार विरोधी पथकाकडेही केली आहे.
Aug 10, 2024, 05:23 PM ISTमुंबईतल्या कॉलेजमध्ये हिजाब बंदीच्या निर्णयावर स्थगिती, सुप्रीम कोर्टाने मागितलं उत्तर
Mumbai : मुंबईतल्या दोन कॉलेजमध्ये विद्यार्थिनींना हिजाब घालून कॉलेजमध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता. त्यानंतर कॉलेजने हिजाब, नकाब, बुरखावर बंदी घालणारं परिपत्रकचं काढलं. याविरोधात नऊ विद्यार्थिनींनी सुप्रिम कोर्टात धाव घेतली होती.
Aug 9, 2024, 02:47 PM ISTMaharashtra Weather News : आठवड्याच्या शेवटी राज्यातील कोणत्या भागांना पावसाचा तडाखा, कुठे विश्रांती? हवामान विभागाचं उत्तर पाहा...
Maharashtra Weather News : पावसाचा जोर कमी झालेला असला तरीही त्याची सुरू असणारी रिपरिप अद्यापही थांबलेली नाही. आठवड्याच्या शेवटी कसं असेल पर्जन्यमान?
Aug 9, 2024, 06:44 AM IST
मुंबई-गोवा अंतर अवघ्या 6 तासांत पूर्ण होणार; कोकणात जाण्यासाठी तयार होतोय आणखी एक महामार्ग
Kokan Expressway: कोकण एक्स्प्रेसवे लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. या प्रकल्पामुळं मुंबई गोवा अंतर अवघ्या 6 तासांत पूर्ण होणार
Aug 8, 2024, 07:26 AM ISTMaharashtra Weather News : पुढील 24 तासात ताशी 40 किमी वारे वाहून पाऊस...विदर्भासह कोकणात हवामानाची विचित्र स्थिती
Maharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसाची उघडीप असली तरीही...
Aug 8, 2024, 06:48 AM IST
सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणात नवीन ट्विस्ट, मुंबई पोलिस घेतायेत 'मामा'चा शोध, 9 मिनिटांची ऑडिओ क्लिप...
Mumbai News today: सलमान खानच्या घरावर झालेल्या फायरिंग प्रकरणी नवनवीन खुलासे करण्यात येत आहेत. आता पोलिस मामा नावाच्या एका व्यक्तीच्या शोधात आहेत.
Aug 7, 2024, 07:05 AM IST
Maharashtra Weather News : पहाटे ढगांची चादर, दुपारी उकाडा अन् सायंकाळी पावसाची रिमझिम; हवामानात का सुरुयेत अनपेक्षित बदल?
Maharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्याच्या घडीला राज्याच्या कोणत्या भागावर आहे पावसाची कृपा, कुठे पाहायला मिळणार त्याचं रौद्र रुप? पाहा सविस्तर हवामान वृत्त
Aug 7, 2024, 06:42 AM IST
Mumbai News | मुंबईमध्ये लोढा विरुद्ध ठाकरे वादाची ठिणगी पडणार?
Mumbai news Lodha Vs Thackeray Controversy To Begin For BKC Cycle Track
Aug 6, 2024, 01:05 PM ISTMaharashtra Weather News : धो धो कोसळणारा पाऊस अखेर काहीशी विश्रांती घेणार; पण...
Maharashtra Weather News : राज्यात मागील काही दिवसांपासून सातत्यानं कोसळणारा पाऊस आता अखेर काहीशी विश्रांती घेणार असून अखेर सूर्यनारायणाचं दर्शन होण्यास पूरक स्थिती पाहायला मिळत आहे.
Aug 6, 2024, 07:55 AM IST
Maharashtra Weather News : श्रावणसरी नव्हे, कोसळधार! राज्याच्या 'या' भागांमध्ये वाढणार पावसाचा जोर
Maharashtra Weather News : धडकी भरवत पाऊस बरसणार.... तो नेमका कधी थांबणाच याचीच आता प्रतीक्षा. हवामान विभाग स्पष्ट म्हणतोय....
Aug 5, 2024, 07:23 AM IST
अनिल देशमुखांचे देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान, 'हिंमत असेल तर दडवून ठेवलेला 1400 पानांचा 'तो' अहवाल समोर आणा
Anil Deshmukh challenge challenge Devendra Fadnavis: आज देशमुखांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका करत त्यांना चॅलेंज दिले आहे. काय म्हणाले देशमुख? जाणून घेऊया.
Aug 4, 2024, 10:11 AM ISTमहाकाय लोखंडी होर्डिंगमुळे लोअर परळवासियांचा जीव टांगणीला, आदित्य ठाकरेंच्या हस्तक्षेपानंतरही पालिका ढिम्मच
Lower Parel Big Hoarding: एका महाकाय होर्डिंगच्या लोखंडी ढाच्यामुळे लोअर परळकरांचा जीव टांगणीला लागलाय. विशेष म्हणजे वारंवार तक्रार करुनही पालिकेला जाग येत नाहीय. या प्रकरणात आता शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनींही हस्तक्षेप केलाय.
Aug 3, 2024, 12:03 PM IST