Maharashtra Weather : वातावरण तापमान! येत्या 3 दिवसात उन्हाचा चटका वाढणार
गेल्या काही दिवसांपासून थंडी काहीशी ओसरताना दिसत आहे. पहाटे आणि रात्री गारवा पण दुपारी उन्हाचा तडाखा अशी काहीशी स्थिती महाराष्ट्राच्या वातावरणाची आहे.
Feb 3, 2025, 07:31 AM ISTWeather Update : महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा वाढणार, IMD ने थंडीबाबत काय सांगितलं?
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या हवामानात मोठे बदल पाहायला मिळत आहे. थंडीचा गारवा कमी झाला असून उन्हाच्या झळा जाणवू लागला आहे.
Feb 2, 2025, 08:02 AM ISTमुंबईकरांनो लक्ष द्या! दादरपासून भांडूप, अंधेरीपर्यंत 30 तास पाणी बंद
Mumbai Water Supply: पाणीपुरवठ्यावर का परिणाम झालाय? कोणत्या भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे? सविस्तर जाणून घेऊया.
Feb 1, 2025, 06:35 PM ISTमुंबईत ED ची धाड सुरू असताना कंपनीच्या चेअरमनचा मृत्यू, पोलीस म्हणाले- तक्रार आलेली नाही!
अंधेरी येथील मालमत्तेत ईडीची टीम तपास करण्यासाठी पोहोचली असताना 62 वर्षीय दिनेश नंदवाना यांचा मृत्यू झाला.
Feb 1, 2025, 06:20 PM ISTआज शेवटची कर्जत ११:५१ वाजता, रविवारीही प्रवाशांचा खोळंबा; मेगाब्लॉकचे वेळापत्रक पाहून घ्या!
Mumbai Local Train Update: मुंबई लोकलने प्रवास करताय तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. शनिवारी आणि रविवारी मेगाब्लॉक असणार आहे.
Feb 1, 2025, 09:14 AM ISTMaharashtra Weather News : तयार व्हा! मुंबईसह महाराष्ट्रात उष्णतेच्या झळा आणखी तीव्र होणार, पण...
Maharashtra Weather News : विचारही केला नसेल अशा हवामान बदलांचे संकेत. पुढील 24 तासांसाठीचा राज्यातील तापमानाचा आकडा नेमकं काय सुचवू पाहतोय?
Feb 1, 2025, 08:22 AM IST
चेंबुरमध्ये मोट्रोचा पिलर रहिवाशी इमारतीवर कोसळला
Mumbai Chembur Metro Pillar Collapse
Jan 31, 2025, 10:45 AM ISTBudget 2025 आधी मुंबई- ठाण्यातील घरांसंदर्भात मोठी बातमी; सामान्यांच्या चिंतेत भर
Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी या मुद्द्यावर बऱ्याच चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालंय. त्यातच ही महत्त्वाची बातमी लक्ष वेधून गेली.
Jan 31, 2025, 09:29 AM IST
बदलापूर थेट तिसऱ्या मुंबईशी जोडणार; नवीन महामार्ग उभारणार, मुंबईत येणेही सोप्पे होणार!
Badlapur New Mumbai Highway: बदलापूर ते नवी मुंबई असा प्रवास आणखी सोप्पा होणार आहे. महामार्गाच्या प्रकल्पाचा सविस्तर अहवालासाठी नियुक्तीची प्रक्रिया एमएमआरडीएने सुरु केली आहे.
Jan 31, 2025, 08:05 AM ISTउत्तरेकडे हिमवृष्टी, राज्यात मात्र पाऊस- गारपीटीची शक्यता; पुढील 24 तासांत नेमकं काय होणार?
Maharashtra Weather News : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्यानं बदल होत असून, तापमानातही चढ- उतार होताना दिसत आहेत.
Jan 31, 2025, 07:59 AM IST
Mumbai News : मुंबईतील 'या' गर्दीच्या ठिकाणी रहिवासी इमारतीवर कोसळला मेट्रोचा पिलर
Mumbai News : मुंबई शहरात मागील काही वर्षांपासून अनेक ठिकाणी विविध विकासकामं आणि निर्माणाधीन प्रकल्प सुरू असतानाच ही घटना घडली.
Jan 31, 2025, 07:15 AM IST
Maharashtra Weather News : राज्यावर एकाएकी पावसाचं सावट; विचित्र हवामानापुढं सगळ्यांनीच मानली हार
Maharashtra Weather News : मध्येच थंडी वाढतेय, उन्हाचा कडाका डोळ्यापुढं अंधारी आणतो आणि आता हा पाऊसही अडचणी वाढवतोय... राज्यातील कोणत्या भागावर दिसणार हवामान बदलांचे सर्वाधिक परिणाम?
Jan 30, 2025, 07:09 AM IST
'मुलंबाळं धोक्यात, एक आई म्हणून मी...' दिया मिर्झानं थेट CM फडणवीसांपुढे मांडली व्यथा
Dia Mirza on Mumbais sir pollution: अभिनेत्री दिया मिर्झानं कायमच कलाविश्वापलीकडे जात एक सजग नागरिक म्हणूनही आपली भूमिका बजावल्याचं पाहायला मिळालं आहे. तिनं नुकतीच केलेली पोस्टसुद्धा याचच एक उदाहरण...
Jan 29, 2025, 01:01 PM IST
Mumbai News : गिया बार्रेचा धोका पाहता BMC किती सज्ज? या सूचनांकडे अजिबात दुर्लक्ष नको
Mumbai News : राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क. पुण्यात चिंता वाढवणारा गिया बार्रे मुंबईत फोफावल्यास पालिकेची काय तयारी? नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
Jan 29, 2025, 09:26 AM IST
बापरे ! रात्री- पहाटे थंडी, दुपारी उन्हाचा कडाका; राज्याच्या वातावरणात मोठे बदल
Maharashtra Weather Update : बदलत्या हवामानाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम. पाहा राज्यात कोणत्या जिल्ह्यात हवामानाची नेमकी काय स्थिती...
Jan 29, 2025, 07:53 AM IST