विविध योजनांचा लाभासाठी आधारवर मोबाईल नंबर करा अपडेट
UIDAI ने नागरिकांना AADHAR मध्ये आपला मोबाईल नंबर अपडेट करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. ज्यामुळे विविध सरकारी सेवांपर्यंत ऑनलाईन पोहोचता यावे.
Aug 3, 2016, 11:10 AM ISTरेल्वेचे तिकीट बुकिंगसाठी आता आधारकार्ड जरुरीचे
रेल्वे तिकिटात पारदर्शकता आणण्यासाठी रेल्वेने आधारकार्ड नंबर जरुरी करण्याच्या विचारात आहे.
Jul 6, 2016, 09:47 PM ISTपाकिस्तानातील हिंदुसाठी केंद्र सरकारची खुशखबर
भारतात अनेक दिवसांपासून वीजावर राहणाऱ्या पाकिस्तानातील अल्पसंख्यांक लोकांना लवकरच संपत्ती खरेदी करण्याचं आणि बँक अकाउंट उघडणे, पॅन कार्ड, आधार कार्ड मिळणं शक्य होणार आहे.
Apr 17, 2016, 05:10 PM ISTएटीएममधून आता आधार कार्डाने पैसे काढा
आधार कार्डाव्दारे एटीएममधून पैसे काढण्याची सेवा डीसीबी बँकेने सुरु केली आहे.
Apr 3, 2016, 09:08 PM ISTएटीएम कार्ड, पासवर्डशिवाय काढता येणार पैसे
एटीएम कार्ड आणि पासवर्डशिवायही आता एटीएममधून पैसे काढता येणं शक्य आहे.
Apr 3, 2016, 07:46 PM ISTआधार कार्ड विधेयक लोकसभेत मंजूर
आधार कार्ड दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजुरी करण्यात आलेय. त्यामुळे आधार कार्डचा उपयोग आता सर्व ठिकाणी करता येणार आहे.
Mar 16, 2016, 08:46 PM ISTआधार कार्ड विधेयक लोकसभेमध्ये पास
आधार कार्ड विधेयक 2016 लोकसभेमध्ये पास करण्यात आलं आहे.
Mar 11, 2016, 04:32 PM ISTसरकारी तक्रारींसाठी आधार कार्डची सक्ती नाही!
आधार कार्डबाबत महत्वाची बातमी. सरकारी कारभाराबाबत ऑनलाइन तक्रार करताना आता आधार कार्ड क्रमांक देणे बंधनकारक नाही, अशी माहिती केंद्रीय तक्रार निवारण राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी लोकसभेत लेखी उत्तरात दिली.
Mar 10, 2016, 03:40 PM ISTआधार कार्डला घटनात्मक दर्जा देणार
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात आधार कार्डबाबत मोठी घोषणा केली.
Feb 29, 2016, 01:09 PM ISTपंतप्रधानांना पत्र लिहिल्यानंतर घरीच आली आधार कार्ड बनवणारी टीम
सरकारी काम आणि सहा महिने थांब, याचा प्रत्यय आपल्याला अनेक वेळा आला असेल. असंच काहीस घडलं केरळच्या एका वृद्ध दाम्पत्याबरोबर.
Jan 29, 2016, 07:00 PM ISTबहुपयोगी आधार कार्ड... पाहा, कसा कराल वापर!
तुम्ही आधार कार्ड काढलं असेल किंवा नसेल... पण, हे आधार कार्ड नेमकं कशासाठी काढायला हवं हेच तुम्हाला माहीत नसेल तर ही माहिती तुमच्यासाठीच...
Jan 21, 2016, 09:28 AM ISTआधार कार्ड संबंधी रिझर्व्ह बँकेचा महत्वपूर्ण निर्णय
मुंबई : रिझर्व्ह बँकेच्या नव्या आदेशानुसार आता आपला आधार कार्ड नंबर बँक खात्याशी जोडणे अनिवार्य असणार नाही.
Jan 15, 2016, 01:57 PM IST'आधार कार्ड'ची व्याप्ती वाढवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
'आधार कार्ड'बाबत अद्याप ठोस निर्णय होत नाही. त्यामुळे 'आधार कार्ड'बाबत संभ्रम कायम आहे. दरम्यान, 'आधार' सक्तीचे नाही, असा कोर्टाने याआधीच निर्णय दिलाय. आता 'आधार कार्ड'ची व्याप्ती वाढवण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलाय.
Oct 7, 2015, 08:38 PM ISTआधार कार्ड | टेंडरशिवाय दिलं १३ हजार कोटींचं काम
काँग्रेसच्या नेतृत्वात काम करणाऱ्या मागील यूपीए सरकारने आधार कार्ड योजना आणली, पण ही १३ हजार ६६३ कोटीची योजना कोणतंही टेंडर न देता राबवण्यात आली.
Sep 20, 2015, 06:47 PM ISTटॅहॅ...टॅहॅ... करणाऱ्या अर्भकांना रुग्णालयातच मिळतंय 'आधारकार्ड'!
रुग्णालयात जन्म घेताच अर्भकांना आता आधारकार्ड दिलं जाणाराय. यूआयडी आणि मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयात यासाठी पायलट प्रोजेक्ट सुरू करण्यात आला असून तो यशस्वीही होताना दिसतोय. त्यामुळं आता हा प्रोजेक्ट प्रथमत: सर्व सरकारी रुग्णालयात आणि नंतर खाजगी रुग्णालयात राबवण्याचा विचार सुरू आहे.
Aug 15, 2015, 10:10 PM IST