aamir khan kisses

'या' अभिनेत्रीला KISS करताना आमिर खानला फुटला होता घाम, वाचा संपूर्ण किस्सा

आमिर खानला बॉलिवूडमध्ये मिस्टर परफेक्शिनिस्ट म्हणून संबोधलं जातं. मात्र एक काळ आमिर खान त्याच्या किसिंग सीनसाठी चर्चेत होता. जुही चावलासोबत 'कयामत से कयामत तक' ते 'राजा हिंदुस्तानी'मध्ये करिश्मा कपूरला घेतलेल्या किसची जोरदार चर्चा रंगली होती.

Oct 10, 2022, 06:19 PM IST