aamirkhan

अल्लू अर्जून, सलमान खान, आमिर खान म्हातारे झाल्यावर 'असे' दिसतील; AI फोटोज पाहून चक्रावून जाल

Bollywood Celebrity Old Age AI Photos: सध्या AI फोटोजची सगळीकडेच क्रेझ आहे. सध्या असेच काही बॉलिवूड सेलिब्रेटींचे AI Photos सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तुम्ही हे व्हायरल फोटोज पाहिले नसतीलच तर आत्ताच पाहा... 

May 10, 2023, 07:33 PM IST

आमिर खानवर क्रिकेटचा फिव्हर; पाहा व्हिडिओ

आमिर खान खरंतर त्याच्या स्टाईलने आणि अभिनयाने चाहत्यांची मने जिंकतो.

Apr 24, 2022, 10:13 PM IST

आमिर खानचा लहान मुलगा आता दिसतो असा... पहा फोटो

अभिनेता आमिर खान सोशल मीडियापासून खूप दूर राहतो 

Jun 27, 2021, 08:37 PM IST

जेव्हा आमिर खानमुळे दिव्या भारती बाथरूममध्ये रडली! तेव्हा या अभिनेत्याने प्रकरण हाताळलं

दिव्या भारती म्हणाली होती की, आमिर खानने सुपरस्टारसारखं नाही तर सिनीयरसारखं रहावं. 

Apr 25, 2021, 07:12 PM IST

अंदाज अपना-अपना'मध्ये काम केल्यानंतर आमीर का म्हणाला सलमानपासून दूर रहायचं आहे?

चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आमिर आणि सलमानची फारशी चांगली मैत्री नव्हती

Apr 20, 2021, 06:35 PM IST

काजल-अजय देवगनची लव्हस्टोरी, दोघं प्रेमात पडले तेव्हा करत होते 'इश्क'मध्ये काम

'इश्क'मध्ये काम करत असताना अजय आणि काजोलला बर्‍याच वेळ एकत्र घालवण्याची संधी मिळाली

Apr 20, 2021, 02:48 PM IST

जुहीला आमिरने असं काय भविष्य सांगितलं...ती दुसऱ्या दिवशी शुटिंगला आली नाही आणि ७ वर्ष बोलली नाही

जुही चावला अमिरकडे भविष्य विचारण्यासाठी गेली तेवढ्यात आमिर तिच्या हातावर थुंकला

Apr 20, 2021, 02:21 PM IST
Mumbai Comming Friday Thackeray Vs Manikarnika Vs Cheat India PT3M26S

मुंबई । बाळासाहेबांपेक्षा मोठा स्टार नाही - आमिर खान

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पेक्षा मोठा स्टार नाही. त्यामुळे काही सिनेमांच्या रिलिज डेट्स पुढे ढकलल्या जात असतील तर हरकत नाही, या शब्दात अभिनेता आमिर खान याने ठाकरे सिनेमावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ठाकरे सिनेमा प्रत्येकालाच पाहायचा असेल त्यामुळे इतर सिनेमांच्या रिलिज तारखा पुढे गेल्या तर त्यात काही नवीन नाही, असंही आमिर म्हणाला.

Jan 4, 2019, 06:55 PM IST

ठाकरे सिनेमा : बाळासाहेबांपेक्षा मोठा स्टार नाही - आमिर खान

बाळासाहेब ठाकरे यांच्या पेक्षा मोठा स्टार नाही, असे आमिर म्हणाला. 

Jan 4, 2019, 06:44 PM IST