aanand mahindra

आनंद महिंद्रा यांनी मंगळावरून काढलेला पृथ्वीचा फोटो शेअर केला, पहा मंगळावरून कशी दिसते पृथ्वी...

जर टेक कंपनीच्या सीईओने एखादी पोस्ट शेअर केली असेल तर त्यामध्ये काहीतरी नवीन आणि खास नक्कीच असणारच......

Jul 24, 2022, 04:45 PM IST

नीट पाहून सांगा या व्हिडीओत, घोडाच घोडागाडी ओढतोय का? मात्र आनंद महिंद्रा म्हणतात...

आनंद महिंद्रा यांनी एका घोडागाडीचा व्हिडिओ शेअर करत, त्याची तुलना 1972 मधला क्लासिक सिनेमा ‘विक्टोरिया नंबर- 203’च्या सीक्वलसोबत केली.

Mar 10, 2021, 06:37 PM IST

आनंद महिंद्रांनी शोधला बुटांचा डॉक्टर, अशी करणार मदत

आनंद महिंद्रा या मोचीपासून खूप प्रभावीत झाले. याला मदत करायची आहे अस त्यांनी लिहिल आणि त्यांच्या टीमने त्या मोचीचा पत्तादेखील शोधून काढला. 

Apr 30, 2018, 11:16 PM IST

बीग बी,आनंद महेंद्र यांच्यासह हजारो ट्विटरकरांनी केला या चिमुरड्याला सलाम

 आनंद  महेंद्र यांनी रिट्विट केलेला हा व्हिडिओ पाहून आपण किती लहान लहान गोष्टींसाठी रडत असतो, सारं संपलं असं मत किती सहज बनवतो याचा विचार नक्की कराल... 

Sep 12, 2017, 01:46 PM IST