'दारुडा, ठरकी, बोलण्याच्या लायकीचा...' सलमान खानवर लोकप्रिय गायकाचे गंभीर आरोप
Abhijeet Bhattacharya: बी टाऊनचे सिंगर अभिजीत भट्टाचार्य आपल्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आले आहे. या मुलाखतीत सलमानबद्दल अपशब्द काढून हिट ऍण्ड रन प्रकरणाचा उल्लेख केला आहे.
Dec 23, 2024, 12:14 PM IST'तो आता माणूस म्हणून...', अभिजीत भट्टाचार्यने सांगितलं शाहरुखसाठी न गाण्याचं कारण, 'इतका अहंकार...'
बॉलिवूड गायक अभिजीत भट्टाचार्यने शाहरुख खानसाठी गाणी गाणं बंद का केलं? यामागील कारण सांगितलं आहे.
Dec 5, 2024, 03:52 PM IST
'हा यहाँ कदम कदम पर...', दुआ लिपाच्या कॉन्सर्टमध्ये शाहरुखला सर्व श्रेय मिळाल्याने गायक अभिजीतचा संताप
Dua Lipa Abhijeet Bhattacharya : दुआ लिपाचा नुकताच मुंबईत कॉन्सर्ट झाला त्या कॉन्सर्टमध्ये 'वो लडकी जो' गाण्यावरून शाहरुख खानला मिळालेल्या क्रेडिटवर वरुन झाला वाद...
Dec 2, 2024, 03:54 PM IST'शेवटी आपली औकात...', अभिजीत यांचे शब्द ऐकताच नेहा कक्करनेही दिलं उत्तर; 'उगाच लग्नात गाणी गाऊन...'
बॉलिवूड गायक नेहा कक्कर (Neha Kakkar) आणि अभिजीत भट्टाचार्य (Abhijeet Bhattacharya) यांच्यात 'सुपरस्टार सिंगर 3' (Superstar Singer 3) च्या मंचावर जोरदार शाब्दिक युद्ध पाहण्यास मिळालं. लग्नात गाणी गाण्यावरुन अभिजीत यांनी टीका केल्यानंतर नेहा कक्करने त्यांना उत्तर दिलं.
May 3, 2024, 09:01 PM IST
शाहरुख खान लोकांचा वापर करतो, रस्त्यात येणाऱ्या व्यक्तीला... गायकाचं मोठं विधान
Shah Rukh Khan Abhijeet Bhattacharya: अभिजीत भट्टाचार्य यांनी त्यांच्या अनेक चित्रपटांमध्ये शाहरुखला आवाज दिला होता. आता एका मुलाखतीत अभिजीत भट्टाचार्यने शाहरुख खानबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे.
Nov 28, 2023, 10:42 AM ISTहा आम्हाला काहीच...', सुप्रसिद्ध गायकाचे कोणावर गंभीर आरोप?
अभिजित भट्टाचार्य यांनी शाहरुख खानसाठी अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत.
Oct 30, 2022, 04:07 PM IST'त्याने एका पबमध्ये मला...', प्रसिद्ध गायकावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप
पाहा कोण आहे हा गायक
Oct 30, 2022, 12:59 PM ISTगायक अभिजीत भट्टाचार्य याच्या मुलाला कोरोना
बॉलिवूडचा लोकप्रिय गायक अभिजीत भट्टाचार्य (Abhijeet Bhattacharya) यांचा मुलगा ध्रुव ( Dhruv) याला कोविड-१९ ची लागण झाली आहे.
Jul 24, 2020, 02:34 PM ISTमाझ्यामुळेच स्टार होता शाहरुख, पुन्हा बरळला 'हा' सेलिब्रिटी
त्या क्षणापर्यंत तो रॉकस्टार होता पण....
Oct 3, 2018, 04:58 PM ISTगायक अभिजीत भट्टाचार्य पुन्हा एकदा वादात
अभिजीतच्या म्हणण्यानुसार, ही महिला आपल्याला धमक्या देत होती
Aug 14, 2018, 02:24 PM ISTवादग्रस्त गायक अभिजीत भट्टाचार्याचं ट्विटर अकाऊंट रद्द
प्रसिद्ध गायक अभिजीत भट्टाचार्य यांचं ट्विटर हँडल 'ट्विटर'नं रद्द केलंय.
May 24, 2017, 12:12 PM IST'अशा नेत्यांना आणि कलाकारांना लोकांमध्ये आणून चोपलं पाहिजे'
आपल्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असणारे बॉलिवूडचे गायक अभिजीत भट्टाचार्य यांने पुन्हा एकदा टीका करणारं वक्तव्य केलं आहे. अभिजीत यांनी म्हटलं की, सरकार अशा लोकांना आणि कलाकारांना कसं सहन करतेय. त्यांना सगळ्यांसमोर हाणलं पाहिजे.
Oct 6, 2016, 10:39 AM IST'प्रशांत भूषण यांना चपलेनं मारेन' गायक अभिजीतचं वादग्रस्त ट्विट
गायक अभिजीतनं पुन्हा वादग्रस्त ट्विट केलंय. आज मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी याकूब मेमनला फासावर लटकवण्यात आलं. पण जेव्हा बुधवारी मध्यरात्री त्याच्या फाशीच्या स्थगितीसाठी प्रयत्न सुरू होते. त्या प्रकरणावर अभिजीतनं वादग्रस्त ट्विट केलं.
Jul 30, 2015, 10:09 PM IST