abhishek bachchan

रात्री उशिरा का पडले अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय घराबाहेर?

 बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांची जोडी बी-टाऊनमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे

Apr 6, 2022, 12:51 PM IST

धर्मेंद्र यांचा मुलगा ठरला अभिषेक-ऐश्वर्यामधील प्रेमाचं कारण, स्वत: अभिनेत्याचं वक्तव्य

अभिषेक आणि ऐश्वर्याने कधी आणि केव्हा लग्न केलं? आपल्या हे तर माहित आहे, परंतु त्यांच्या प्रेम कहाणीबद्दल फारच कमी लोकांना माहित असेल.

Apr 5, 2022, 10:02 PM IST

'जगातील सर्वात सुंदर स्त्रीशी लग्न करून कसं वाटतं?' यावर अभिषेक बच्चन म्हणला...

अभिषेक बच्चन याने बॉलिवूडमध्ये अनेक चांगले चित्रपट दिले. मात्र तरी देखील त्याला हवी तशी ओळख आणि नाव तेथून कमावता आलेलं नाही. 

Apr 2, 2022, 08:28 PM IST

एअरपोर्टवरच संतापला अभिषेक बच्चन; Viral Video मधून सत्य समोर

खिल्ली उडवणाऱ्यांच्या नाकावर टिच्चून त्यानं बॉलिवूडमध्ये स्वत:चं अस्तित्वं निर्माण केलं. 

 

Mar 30, 2022, 09:57 AM IST

आईच्या 'त्या' अटीखातर अपूर्ण राहिलं अभिषेक बच्चनचं पहिलं प्रेम

प्रेम आणि युद्धात सगळं काही माफ असतं खरं.. पण अभिषेकला आईचा शब्द डावलता आला नाही... काय होती ती अट

 

Mar 25, 2022, 11:18 AM IST

ठरलं तर... 'माझा उत्तराधिकारी' म्हणत बिग बींनी कोणाला दिले सर्व अधिकार?

त्यांनीच याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

Mar 24, 2022, 02:54 PM IST

लग्न अभिषेकसोबत, पण KISS अजय देवगनला? त्या व्हायरल फोटोमुळे तुफान चर्चा

ऐश्वर्या रायला कोण ओळखत नाही. ती बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने तिच्या अभिनयाने आणि आपल्या सौंदर्याने संपूर्ण जगाला वेड लावलं आहे.

Mar 20, 2022, 07:16 PM IST

करिश्मा किंवा ऐश्वर्या नाहीतर अभिषेकसाठी ही अभिनेत्री होती Jaya Bachchan यांची पहिली पसंत

तुम्हाला हे माहित आहे का की, करिश्मा कपूर आणि ऐश्वर्या राय यांच्या आधी जया बच्चन यांना एका अभिनेत्रीला आपली सून बनवण्याचा निर्णय घेतला होता.

Feb 15, 2022, 06:45 PM IST

या गंभीर आजाराशी झुंजत देतोय Abhishek Bachchan? वयाच्या 9 व्या वर्षी झालं आजाराचं निदान

बॉलिवूड स्टार अभिषेक बच्चन आज म्हणजेच 5 फेब्रुवारीला त्याचा 46 वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिषेकने आपल्या करिअरसाठी खुप मेहनत घेतली आहे.

Feb 5, 2022, 02:42 PM IST

Abhishek Bacchan ने केला Aish बद्दल 'या' गोष्टीचा खुलासा, ऐकून सर्वच थक्कं

एका मुलाखतीत खुद्द अभिषेक बच्चनने ऐश्वर्या रायबद्दल मोठा खुलासा केला आहे.

Jan 26, 2022, 04:50 PM IST

ही अट जर Karisma Kapoor ने मान्य केली असती, तर आज ऐश्वर्या नाही तर ती असती बच्चन कुटुंबाची सून

मात्र त्यानंतर करिश्मा आणि अभिषेक लग्न करणार नसल्याचे समोर आल्याने लोकांना धक्काच बसला.

Jan 8, 2022, 05:48 PM IST

शुटिंग दरम्यान अमिताभ बच्चन यांच्याकडून 'ही' अभिनेत्री प्रेग्नेंट

फार कमी लोकांना माहिती आहे हे सत्य 

 

Dec 24, 2021, 11:09 AM IST

दाऊद इब्राहिम आणि बिग बीं यांचा संबंध काय? दोघांच्या या फोटोबद्दल अभिषेक बच्चनकडून वक्तव्य, म्हणाला...

मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी राखलेल्या मौनावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Dec 23, 2021, 04:41 PM IST

स्टारकिड असूनही चारचौघात अभिषेक बच्चनवर 'ती' वेळ का आली?

आजही अभिषेकच्या मनात ही कटू भावना 

Dec 20, 2021, 09:04 AM IST