साखरपुडा होऊनही अभिषेक-करिश्माचं लग्न का झालं नाही? 22 वर्षांनी अखेर समोर आलं सत्य, 'बच्चन कुटुंबाकडे पैसे मागून...'
Raja Shivaji Abhishek Bachchan: रितेश देशमुख सध्या त्याच्या 'राजा शिवाजी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटातील एका गोष्टीवरून प्रचंड टीका झाली असून, आता अभिषेक बच्चनने या प्रकरणी मौन सोडले आहे.
Salman Khan and Abhishek Bachchan: तब्बल 22 वर्षांनंतर सलमान खान आणि अभिषेक बच्चन हे अभिनेते एकाच चित्रपटातून एकत्र प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. एका अभिनेत्याने ही गोष्ट कंम्फर्म केलं असून यामुळे चाहत्यांमध्ये आनंद आहे.
Samay Raina : स्टँडअप कॉमेडिन समय रैनाने 14 महिन्यांनंतर पुन्हा वापसी केली आहे. यामध्ये त्याने बॉलिवूडचे शहनशाह बिग बी अमिताभ बच्चन यांनाच रोस्ट केलं आहे. समय काय म्हणाला?
Abhishek Bachchan Aishwarya Rai: अभिनेता अभिषेक बच्चनने एका पॉडकास्टमध्ये अतिशय धक्कादायक खुलासा केला आहे. अभिषेकने पत्नी ऐश्वर्या राय बच्चनची कोणती गोष्ट अतिशय विचित्र वाटते त्याबद्दल धक्कादायक प्रकार सांगितलं आहे. त्याने सांगितलं की, तो ऐश्वर्या रायसोबत स्वतःला खूप विचित्र का वाटतं याबद्दल त्याने खुलासा केला आहे.
Raja Shivaji : रितेश देशमुखचा राजा शिवाजी सिनेमाचा टिझर रिलीज. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भुमिकेत दिसणार महेश मांजरेकर.
Manish Malhotra's mothers death: प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्या आई सुदर्शन मल्होत्रा यांचे ९४ वर्षांच्या वयात गुरुवारी निधन; बॉलिवूडमधील अनेक नेते आणि कलाकार त्यांच्या घरात भेटीस आले.
Jaya Bachchan's big statement on agastya nanda : 2023 पासून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अमिताभ आणि जया बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा, अपेक्षित यश मिळवण्यात अद्याप अपयशी ठरत आहे. या परिस्थितीमागे आज्जी जया बच्चन यांचा हात असल्याची चर्चा सुरू आहे. आता जया बच्चन यांनी या विषयावर स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे.
Dhurandhar 26/11 scene : 'धुरंधर' चित्रपटात रणवीर सिंह, आर. माधवन, संजय दत्त, अर्जुन रामपाल, अक्षय खन्ना आणि सारा अर्जुन प्रमुख भूमिकेत होते. आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला.
Bollywood Actor :मोठ्या घराण्यात जन्मलेला हा अभिनेता, तरीही त्याला संघर्ष करावा लागला.
This' actress's mother questioned her character: अभिनेत्रीच्या आईने केली वेश्यांशी तुलना; अभिनेत्रीने खुलासा केला त्याकाळाचा अनुभव
चित्रांगदा सिंहने जॉन अब्राहमसोबत दिल्लीतील प्रमोशन दरम्यान गर्दीच्या अनियंत्रित परिस्थितीवर चर्चा केली, जिथे जॉनने तिच्या सुरक्षिततेसाठी धाडसीपणे वागले. तिने म्हटले की, अशा घटनांमध्ये पुरुषांनाही त्रास होतो. निधी अग्रवालच्या हैदराबादमधील अनुभवावर ती म्हणाली की, आयोजकांनी कलाकारांची सुरक्षा सुनिश्चित करणे आवश्यक आहे.
Mahhi Vij - Jay Bhanushali Divorce: काही दिवसांपासून त्यांच्या नात्यात तणाव असल्याच्या चर्चा होत्या, आणि आता या जोडीने सोशल मीडियावर पोस्ट करून आपल्या घटस्फोटाची अधिकृत घोषणा केली आहे.
Nayak 2 sequel : अनिल कपूर नायक चित्रपटाचा सिक्वेल बनवण्याच्या तयारीत आहेत. 25 वर्षांनंतर, त्यांनी या चित्रपटाचे हक्क निर्मात्याकडून विकत घेतले आहेत. सिक्वेलची घोषणा लवकरच होईल आणि काम सुरू करण्याची शक्यता आहे. नायक हा २००१ मध्ये प्रदर्शित झाला होता आणि त्याच्या प्रभावशाली कथानकामुळे तो एक कल्ट हिट ठरला होता.
Ashish Vidyarthi Accident : आशिष विद्यार्थी अपघातग्रस्त झाले, अशी बातमी समोर येताच चाहत्यांनी चिंता व्यक्त केली. त्यावर आशिष विद्यार्थ्यांनी व्हिडीओ शेअर करून आपले आरोग्याबद्दल अपडेट दिले.
Kailash Kher :इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये नव्या जोडप्यांनं वापरलेलं कैलाश खेरचं 'हे' गाणं, पण त्याचा गूढ अर्थ आहे मृत्यूनंतरची वेदना!
Bachchan Family was Banned by Paparazzi : अभिनेत्री जया बच्चन आणि पॅप्सच्या नात्याचा रहस्य उघडलं; ऐश्वर्या- अभिषेकच्या लग्नातही पॅप्सने बच्चन्सला का बॅन केलं?
Fardeen Khan and Natasha's Seperation :नताशा–फरदीन वेगळे होण्यावर मुमताज यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
Rakul Preet Singh Angry on Plastic Surgery Rumours : प्लास्टिक सर्जरीच्या चर्चांना नाकारताना रकुल प्रीत सिंग म्हणाली, "फिटनेस आणि डाएटमुळेच मी बदलले आहे."
जय भानुशाली मिस्ट्री गर्लसोबत दिसताच नात्यात दुरावा असल्याच्या चर्चांना उधाण
Akshaye Khanna highest fee : ‘धुरंधर’मधील रहमान डकैतच्या आधी अक्षय खन्नाला ‘छावा’मधील औरंगजेब या भूमिकेनेच जबरदस्त प्रसिद्धी मिळवून दिली. महाराष्ट्रभर या कॅरेक्टरची चर्चा झाली. आता प्रश्न असा—त्याने कोणत्या भूमिकेत जास्त मानधन कमावलं?
रकुल प्रीत सिंहचा थेट खुलासा