जिथं हॉलिवूड चित्रपटांना परवानगी मिळाली नाही तिथे 'वेलकम टू द जंगल'चे शूटिंग होणार
'वेलकम टू द जंगल' हा चित्रपट 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. चित्रपटाचे 70 टक्के शूटिंग पूर्ण झाले असून बाकीचे शूटिंग दुबईमध्ये होणार आहे.
Dec 27, 2024, 12:59 PM ISTशाहरुख खानला तरुणीने दिला इतका जोरदार धक्का, पडता-पडता वाचला! पण ती पोहोचलीच कशी?
जगभरात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मोठा चाहता वर्ग आहे. शाहरुख खानला पाहण्यासाठी चाहते मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. असेच काहीसे आज मुंबई विमानतळावर पाहायला मिळाले. पाहा व्हिडीओ
Sep 26, 2024, 04:42 PM ISTVIDEO | युएईत सर्वात मोठं हिंदू मंदिर, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन
Abu Dhabi first Hindu temple inaugurated by PM Modi
Feb 17, 2024, 10:00 PM ISTसलमाननं केलं कतरिनाच्या नवऱ्याला इग्नोर? नक्की काय घडलं... पाहा VIDEO
Salman Khan Vicky Kaushal Video: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती म्हणजे सलमान खान आणि विकी कौशलच्या 'त्या' (Salman Khan Viral Video) व्हायरल व्हिडीओची. त्यामुळे सलमान खान पुन्हा एकदा हैराण झाले आहेत. यावेळी सलमान खाननं नक्की काय केलं?
May 26, 2023, 12:38 PM ISTFlight हवेत असतानाच महिला कपडे काढून फिरु लागली, रोखलं असता तोंडावर थुंकली अन्...; मुंबईतील विमानात जोरदार गोंधळ
महिला प्रवाशाने मद्यधुंद अवस्थेत विमानात गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे. महिला कपडे काढून विमानात फिरत असल्याने रोखलं असता तिने क्रू मेंबर्सला मारहाण केली. मुंबई पोलिसांनी महिलेला अटक केली असून, तिची जामीनावर सुटका झाली आहे.
Jan 31, 2023, 10:08 AM IST
Stone-Paper-Scissors...ओपनिंग कोण करणार यावरून खेळाडूंमध्ये रंगला वेगळाच सामना
अबु धाबीची टीम हा सामना हरली खरी, मात्र त्यांचे ओपनर्स क्रिस लिन आणि एलेक्स हेल्स चर्चेचा विषय ठरले. सध्या सोशल मिडियावर त्यांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.
Dec 4, 2022, 09:11 PM ISTSalt Baeच्या रेस्टॉरंटचे बिल पाहून लोकांचा वाढला बीपी; फक्त फ्रेंच फ्राईजसाठी घेतले 'इतके' लाख
अनेकदा काही लोक रेस्टॉरंटमध्ये जेवण करायला जातात तेव्हा त्याची किंमत किती आहे पाहायला विसरतात. मात्र बिल आल्यानंतर अनेकांचे डोळे पांढरे होतात. असाच काहीसा प्रकार अबू धाबीत घडलाय. अबू धाबीतल्या एका रेस्टॉरंटमध्ये एका ग्राहकाला चक्क 1.36 कोटी रुपयांचे बिल हातात देण्यात आलंय. पण आश्चर्याची बाब म्हणजे त्या व्यक्तीने हे बिल आनंदात भरलयं. हा सर्व प्रकार घडलाय सॉल्ट बे (Salt Bae) याच्या सेलेब्रिटी रेस्टॉरंटमध्ये.
Nov 21, 2022, 02:29 PM ISTVideo | ढोलताशाच्या गजरात दुबई, अबूधाबीत गणोशोत्सव साजरा
Ganoshotsav is celebrated in Dubai, Abu Dhabi with the sound of drums
Sep 2, 2022, 03:15 PM ISTUAE वर शोककळा, ४० दिवस दुखवटा, ३ दिवस कार्यालयं बंद
सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील कार्यालयातील कामकाजही पहिले 3 दिवस बंद ठेवण्यात येणार आहे", अशी माहिती स्थानिक वृत्तसंस्था डब्ल्यूएएमने दिली आहे.
May 13, 2022, 07:13 PM ISTVIDEO : आबुधाबीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्फोट
VIDEO : आबुधाबीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्फोट
Jan 18, 2022, 09:00 AM ISTVideo | आबुधाबीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्फोट, 'हौथी'नं स्वीकारली जबाबदारी
Drone Attack Abu Dhabi
Jan 17, 2022, 06:05 PM ISTVideo | आबुधाबीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्फोट
Explosion at Abu Dhabi International Airport
Jan 17, 2022, 05:55 PM ISTमोठी बातमी! अबुधाबीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन मोठे स्फोट, ड्रोन हल्ल्याची शक्यता
ड्रोनच्या माध्यमातून हा हल्ला झाल्याचा संशय
Jan 17, 2022, 04:37 PM ISTठपाक्...फिल्डरने थ्रो केलेला बॉल अंपायरच्या डोक्यात बसला आणि....
थ्रो करताना फिल्डरचा नेम चुकला आणि डोक्यात बॉल बसला, LIVE मॅचमध्ये अंपायरसोबत मोठी दुर्घटना पाहा व्हिडीओ
Nov 27, 2021, 02:35 PM ISTया महिला क्रिकेटरने रचला इतिहास, यूएईमध्ये पुरुष संघाला देणार क्रिकेटचे धडे
इंग्लिश महिला क्रिकेट संघाची माजी विकेटकीपर-फलंदाज सारा टेलरने इतिहास रचला आहे.
Oct 29, 2021, 09:24 PM IST