बांगलादेशचा पराभव करून टीम इंडियाने जिंकला आशिया कप, मिळवला ऐतिहासिक विजय
Women U19 Asia Cup 2024 : पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या महिला अंडर 19 आशिया कपचं विजेतेपद जिंकण्याचा मान भारताने पटकावला.
Dec 22, 2024, 01:33 PM ISTIND vs PAK: आज होणार भारत-पाकिस्तान सामना! किती वाजता आणि कुठे बघता येणार मॅच? जाणून घ्या
Ind vs Pak Live Match: क्रिकेटच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीसाठी चाहते उत्सुक आहेत. आतापासून काही तासांत हे दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध खेळताना दिसणार आहेत.
Dec 15, 2024, 07:01 AM IST