Rishabh Pant Accident: पहाटे 5.30ची वेळ, कारचा चक्काचूर आणि जखमी ऋषभ पंत, अपघातानंतरचा 'तो' Video समोर
अपघात घडल्यानंतरच्या काही क्षणांचा व्हिडीओ (Rishabh Pant Car Accident Video) समोर आला आहे. ज्यामध्ये पंत रक्तबंबाळ झाल्याचं दिसतंय.
Dec 30, 2022, 06:58 PM ISTShocking: हायवेवर 200 गाड्या एकमेकांना धडकल्या, Video सोशल मीडियावर व्हायरल
Vehicles Accident On Highway: थंडीचा महिना सुरु असून दाट धुक्याचं जाळं ठिकठिकाणी दिसून येत. असंच दाट पडत असून हायवेवर गाडी चालवणं कठीण झालं आहे. दाट धुक्यामुळे गाडीचा वेग आणि अंदाज घेणं महत्त्वाचं ठरतं. मात्र असं असताना गाडी चालवताना एक चूक चांगलीच महागात पडू शकते.
Dec 28, 2022, 07:27 PM IST