accidental prime minister

‘उरी’ने ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’टाकले मागे

'उरी- द सर्जिकल स्ट्राईक' सिनेमाने ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’सिनेमाला मागे टाकले.

Jan 13, 2019, 02:19 PM IST

कोलकात्तामध्ये‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’चित्रपटाला विरोध

मनमोहन सिंग सारख्या वरिष्ठ नेत्यांचा अपमान झाल्याचं मत काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांनी केला आहे.

Jan 12, 2019, 07:18 PM IST

The accidental Prime Minister : चहाविक्रेत्याचा 'युगपुरूष' होण्यापर्यंतचा प्रवास

अनपेक्षितपणे त्यांच्या वाट्याला ही भूमिका आली अन्.... 

Jan 10, 2019, 02:29 PM IST

'द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर'ला दिलासा

चित्रपटातून पंतप्रधानपदाची प्रतिमा मलिन करण्यात आल्याचा मुद्दा अधोरेखित करण्यात आला होता. 

Jan 7, 2019, 01:47 PM IST

'द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर'मुळे दिशाभूल, चित्रपटाविरोधात याचिका दाखल

चित्रपटात चुकीची माहिती दाखवण्यात आली असून....

Jan 6, 2019, 10:34 AM IST

The Accidental Prime Minister : वादानंतरही रिलीज झालं नवं पोस्टर

अनुपम खेर यांचा हा लूक 

Jan 3, 2019, 01:41 PM IST

अनूपम खेर यांच्याविरूद्ध तक्रार, नेत्यांची प्रतिमा मलिन करण्याचा आरोप

अभिनेते अनूपम खेर यांच्याव्यतिरिक्त सिनेमा निर्माता आणि निर्देशक यांच्या सहित 14 जणांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Jan 3, 2019, 10:24 AM IST

The Accidental Prime Minister ट्रेलर यूट्यूबवरून गायब

अनुपम खेर यांनी केलं ट्विट

Jan 2, 2019, 03:56 PM IST

या सिनेमानंतर मनमोहन सिंग भारतीयांच्या मनावर राज्य करतील- अनूपम खेर

द अॅक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर' सिनेमा प्रदर्शना आधीच बराच चर्चेत आहे. 

Dec 31, 2018, 10:46 PM IST

अनुपम खेर यांनी शेअर केला भावूक करणारा व्हिडिओ!

ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर सध्या चर्चेत आहेत. त्यांची प्रमुख भूमिका असलेला 'द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Dec 31, 2018, 06:07 PM IST

द ऍक्सिडेन्टल प्राईम मिनिस्टर : ज्वाला गुट्टाचा अनुपम खेर यांना बोचरा सवाल

गेल्या आठवड्यात अनुपम खेर यांच्या द ऍक्सिडेन्टल प्राईम मिनिस्टर या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला

Dec 31, 2018, 04:54 PM IST

द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' सिनेमा ऑस्करला पाठवा - किरण खेर यांची मागणी

या सिनेमात अनुपम खेर यांनी मुख्य भूमिका साकारली असल्यामुळेच हा सिनेमा ऑस्करसाठी पाठवण्याची मागणी किरण खेर यांनी केल्याची, अशीही चर्चा सुरु आहे. 

 

Dec 29, 2018, 06:26 PM IST

#TheAccidentalPrimeMinister : 'चित्रपटाला होणारा विरोध अपेक्षितच, कारण... '

'द ऍक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्याविषयी चर्चा रंगण्यास सुरुवात झाली. 

Dec 28, 2018, 04:31 PM IST

#TheAccidentalPrimeMinister : सत्य बदलू शकत नाही, अनुपम खेर यांचा टोला

आता हा विरोध आणि रडीचा डाव का? 

Dec 28, 2018, 02:02 PM IST

भाजपकडून The Accidental Prime Minister च्या ट्रेलरला पसंती, म्हणे....

भाजपच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुनही हा ट्रेलर पोस्ट करण्यात आला आहे. 

Dec 28, 2018, 01:27 PM IST