close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

account

ट्विटरनं डिलीट केले १ लाख २५ हजार अकाऊंटस्!

मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरनं आत्तापर्यंत जवळपास १ लाख २५ हजार अकाऊंटस डिलीट केलेत. यातील बहुतांशी अकाऊंट हे दहशतवादी संघटना आयएसआयएसशी निगडीत आहेत.

Feb 6, 2016, 05:02 PM IST

हॅक ट्वीटर अकाऊंटवरून स्वराज यांच्यावर आक्षेपार्ह ट्वीट

भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्वीट करण्यात आले आहेत. पाकिस्तानातील जिओ न्यूज या वृत्तवाहिनेचे वरिष्ठ पत्रकार हमीद मीर यांच्या ट्विटर हँडलवर ही शेरेबाजी आहे, मात्र हमीद मीर यांचं ट्विटर अकाऊंट हॅक झालं असल्याचं स्पष्टीकरण जिओ न्यूज चॅनेलने दिले आहे.

Dec 8, 2015, 11:39 PM IST

फोटो तरूणीचा, कॉलगर्ल म्हणून फोन आईला

'मी कॉल गर्ल आहे', असं एका मुलीच्या फेसबुक अकाऊंटवर लिहिलं होतं. या मुलीच्या फेसबुक वॉलवर नंबरही लिहिण्यात आला होता. मात्र हा नंबर तिच्या आईचा होता, या मुलीच्या आईला फोन येऊ लागले. एवढंच नाही या अकाऊंटवरून, या मुलीच्या नातेवाईकांनाही फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवण्यात आल्या.

Dec 8, 2015, 05:40 PM IST

तुमच्या अकाऊंटमुळे फेसबुक - ट्विटरला किती कमाई होते? जाणून घ्या...

तुमच्या फेसबुक अकाऊंटमुळे खुद्द 'फेसबुक'ला कशी आणि किती कमाई होते हे तुम्हाला ठाऊक आहे का? नसेल, तर हे वाचाच...

Sep 25, 2015, 05:05 PM IST

पॉर्नस्टार मियाँ खलिफाचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक

पॉर्नस्टार मियाँ खलिफाचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झालं आहे. प्रौढ चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या या पॉर्न स्टारला बिग बॉस नाईनच्या सिझनमध्ये स्थान मिळाल्यापासून ती चर्चेत होती.

Sep 15, 2015, 12:47 PM IST

कसं केलं जातं तुमचं फेसबुक अकाऊंट हॅक?

फेसबुकच्या मेसेज बॉक्समध्ये तुम्हाला अनोळखी व्यक्तीकडून लिंक पाठवली जाते, त्यावर लिंकवर क्लिक करू नका, ही लिंक तुमचा पासवर्ड हॅक करण्यासाठी तुम्हाला पाठवण्यात आलेली असते. 

Sep 14, 2015, 03:04 PM IST

आपण हे जग सोडून गेल्यानंतर आपल्या फेसबुक, ट्विटर अकाऊंटचं काय?

व्हर्च्युअल जगात वावरताना एखाद्या व्यक्तीचं फेसबुक अकाऊंट नाही, असा व्यक्ती क्वचितच सापडेल.  सध्या तर फेसबुक आणि ट्विटरचं भूत लोकांच्या मानगुटीवरच बसलंय. पण, तुम्हाला माहीत आहे की एखादा व्यक्ती मेल्यानंतर त्याच्या किंवा तिच्या फेसबुक आणि ट्विटर अकाऊंटचं काय होतं?

Aug 6, 2015, 09:20 AM IST

'शेतकरी दादा' तुम्ही ही माहिती तलाठ्याला दिलीय का?

दुष्काळ आणि गारपीट याची मदत सरकारकडून प्रभावित शेतकऱ्यांना पाठवण्यात आली, पण अजूनही काही शेतकऱ्यांपर्यंत ही मदत पोहोचलेली नाही, अनेकवेळा ही मदत येऊनही शेतकऱ्यांना कळत नाही, दुसऱ्याच्या नावाने मदत हडपण्याचे प्रकारही घडतात, म्हणून सरकारने ही मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक अकाऊंटमध्ये जमा करण्याचं ठरवलं आहे.

Apr 1, 2015, 01:51 PM IST

तुमचं फेसबुक अकाऊंट 'पासवर्ड'शिवाय दुसरंच कुणीतरी हाताळतंय!

तुमच्या फेसबुक अकाऊंटवर 'साईन इन' करण्यासाठी काही जणांना पासवर्डची आवश्यकता नाही... ते तुमचं अकाऊंट सहज चाळू शकतात... याची तुम्हाला कल्पना आहे का? 

Mar 5, 2015, 02:06 PM IST

विना पासवर्ड पण ओपन होते तुमचे फेसबुक!

 काय तुम्हांला माहीत आहे का काही जणांना तुमचे फेसबूक अकाउंटमध्ये साइन इन साठी पासवर्डची गरज नसते. वास्तवात फेसबूकच्या काही कर्मचाऱ्यांना विना पासवर्ड कोणाचेही फेसबूक अकाउंट ओपन करण्याची सुविधा मिळाली आहे. 

Mar 4, 2015, 04:44 PM IST

स्विस बँकेत माझं खातं नाही - नारायण राणे

एचएसबीसी बँकेत आपलं कोणतंही अकाऊंट नसल्याचं काँग्रेस नेते नारायण राणे यांनी स्पष्ट केलं आहे. एवढंच नाहीतर आपला मुलगा नितेश यांच्या नावाचं देखिल अकाऊंट स्वित्झर्लंडच्या बँकेत नसल्याचं नारायण राणे यांनी सांगितलं आहे.

Feb 9, 2015, 04:40 PM IST

तुमच्या 'पीएफ' अकाऊंटमुळे साकार होऊ शकतं तुमच्या घराचं स्वप्न...

भविष्य निर्वाह निधी (पीएफ) जमा करून एखादा सामान्य व्यक्ती आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करू शकतो, अशी चिन्हं आता दिसू लागलीत.

Jan 21, 2015, 01:13 PM IST

'न्यूयॉर्क पोस्ट', 'यूपीआय' चे ट्विटर अकाउंट हॅक

अमेरिकेतील 'द न्यूयॅार्क पोस्ट' आणि 'यूनाइटेड प्रेस इंटरनॅशनल' (यूपीआय) चं ट्विटर अकाऊंट हॅकर्सनी हॅक केलं आहे आणि त्यावरून ते आर्थिक तसंच सेनेशी संबंधित खोटी माहिती ट्विट करत आहेत.

Jan 18, 2015, 01:55 PM IST

गॅस सबसिडी जानेवारीपासून थेट खात्यात

स्वयंपाकाच्या गॅसवरील अनुदान नवीन वर्षापासून थेट ग्राहकांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

Dec 16, 2014, 07:45 AM IST

'इसिस'चं ट्विटर हॅन्डल करतोय एक 'भारतीय'!

दहशतवादी संघटना 'आयएसआयएस'बद्दल एक धक्कादायक खुलासा झालाय. यामुळे, नक्कीच भारतीयांना धक्का बसलाय. 

Dec 12, 2014, 01:41 PM IST