close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

account

फेसबुकवर अश्लील फेक अकाऊंट पाहून मुलीची आत्महत्या

 

कोलकता : आपल्या नावानं फेक फेसबुक प्रोफाईल बनवून आपलाच छेडछाड केलेला फोटो पाहिल्यानंतर एका 18 वर्षीय तरुणीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय.

पोलीस उपायुक्त आर. खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधीत मुलगी अकरावीमध्ये शिकत होती. मंगळवारी रात्री बेहला पोलीस स्टेशन क्षेत्रात येणाऱ्या आपल्या घरातच तीनं फाशी घेत आत्महत्या केलीय.  

Jun 27, 2014, 02:34 PM IST

नोकरी : वित्त विभागात अकाऊंटस्/क्लार्क पदांसाठी भरती

लेखा लिपिक / लेखा परीक्षा लिपिक व कनिष्ठ लेखपाल / कनिष्ठ लेखा परिक्षक यांची एकूण 516 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलीय

May 27, 2014, 07:53 PM IST

लहान मुलांचं खातं उघडण्यात `एसबीआय`चं पहिलं पाऊलं

लहान मुलांना बँकेत खातं उघडण्याची परवानगी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिली आहे. रिझर्व्ह बँकेच्या परवानगीनंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने लहान मुलांसाठी खातं उघडण्याचा श्रीगणेशा केला आहे.

May 9, 2014, 11:28 AM IST

बनावट अकाऊंटवर फेसबुकची नजर

आगामी लोकसभा निवडणुकीत तरुण मतदार जास्त संख्येनं मतदान करणार आहेत. तसंच तरुण मतदारांना सोशल नेटवर्किंग साइटचं जणू काही व्यसनच लागलं आहे. म्ह्णूनच राजकीय पक्ष सोशल साइटचा वापर प्रचारासाठी करुन तरुण मतदारांचं लक्ष वेधू घेतायंत.

Apr 1, 2014, 12:15 PM IST