ममता बॅनर्जींवर घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या खासदाराचा आत्महत्येचा प्रयत्न
सारदा चिटफंड घोटाळ्याचे आरोपी आणि तृणमूल काँग्रेसचे निलंबित खासदार कुणाल घोष यांनी जेलमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केलाय.
Nov 14, 2014, 04:30 PM ISTतिहेरी दलित हत्याकांडातील आरोपी मोकाटच, तणाव कायम
जवखेडामधल्या तिहेरी दलित हत्याकांडाला १४ दिवस उलटून गेले तरी अद्याप मारेक-यांना अटक होऊ शकलेली नाही. आरोपी अजूनही मोकाट असल्यानं परिसरात अजूनही तणावाचं वातावरण आहे.
Nov 4, 2014, 08:28 AM ISTदहिसरमध्ये सुनेवर बलात्कार करून सासरा पसार
सासऱ्यानं सुनेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना दहिसरमधील केतकीपाडा इथं घडली़य.
Sep 14, 2014, 07:14 PM ISTराष्ट्रवादीच्या लक्ष्मणराव ढोबळेंवर बलात्काराचा आरोप
माजी पाणीपुरवठामंत्री आणि राष्ट्रवादी नेते लक्ष्मणराव ढोबळे यांच्याविरोधात बोरिवली पोलीस स्टेशनमध्ये बलात्कराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Sep 13, 2014, 05:15 PM ISTउत्तर प्रदेशातील 'मर्दानी'!
उत्तर प्रदेशच्या बाराबंकीमध्ये अल्पवयीन मुलीनं घरात शिरून बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला जखमी केलं. काठीनं मारल्यानंतर छातीत चाकू भोसकला.
Sep 9, 2014, 09:09 AM ISTभ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या नेत्यांना भाजपात प्रवेश
माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्यानंतर आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झालीये. भाजप नेते पाचपुतेंवर भ्रष्ट्राचाराचे आरोप करत होते मात्र भाजप प्रवेशानंतर त्यांच्यावरचे आरोप नाहीसे कसे झाले असा खोचक सवाल आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी केलाय.
Sep 6, 2014, 11:39 AM ISTफिर्यादीने आरोपीला पकडलं, पण पोलिसांनी ताब्यात घेणं नाकारलं
Aug 6, 2014, 07:18 PM ISTपोलीस अधिकाऱ्यावर आरोप करणाऱ्या मॉडेलच्या वकिलांचा नवा खुलासा
आयपीएस अधिकारी सुनील पारसकर आरोपप्रकरणी चर्चेत असलेल्या मॉडेलच्या आधीच्या वकिलानं एक नवा खुलासा केलाय. ही मॉडेल हे सगळं एका रियालटी शो मध्ये प्रवेश मिळावा याकरिता करत असल्याचा आरोप मॉडेलच्या आधीच्या वकीलांनी केलाय. तसे पुरावेही त्यांनी क्राईम ब्रांचला दिलेत.
Aug 5, 2014, 11:31 AM ISTरवींद्र जडेजाला शिवी दिल्याचा अॅंडरसनवर आरोप
इंग्लंडचा फास्ट बॉलर जेम्स अॅंडरसन यांने भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजाला शिवी देल्याचा आरोप आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मान्य केला आहे.
Jul 16, 2014, 11:08 AM ISTनाशिक जेलमध्ये कैद्याचा संशयास्पद मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 9, 2014, 05:40 PM ISTलैंगिक छळ प्रकरण : तेजपाल यांना जामीन मंजूर
सुप्रीम कोर्टानं मंगळवारी तहलका या मॅगझीनचे संस्थापक-संपादक तरुण तेजपाल यांना लैंगिक अत्याचार प्रकरणात जामीन मंजूर केलाय.
Jul 1, 2014, 03:57 PM ISTमुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊदचा मृत्यू
1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद फणसेचा मृत्यू झालाय. जे. जे. रुग्णालयात मृत्यू झालाय. विशेष टाडा न्यायालयानं त्याला शिक्षा सुनावली होती. मुंबईत आरडीएक्स आणण्याची जबाबदारी दाऊद फणसेकडे होती. न्यायालयात त्यानं गुन्हा कबुल केला होता.
Jun 13, 2014, 07:46 AM ISTमोहसीन शेख हत्या, २१ आरोपींना न्यायालयीन कोठडी
पुण्यातील मोहसीन शेख हत्या प्रकरणातील आरोपी धनंजय देसाई याच्यासह सर्व २१ आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
Jun 12, 2014, 05:43 PM ISTमुंबईत पोलीस कोठडीत आरोपीचा मृत्यू, एकावर लैंगिक अत्याचार
चोरीच्या गुन्हा प्रकरणी वडाळा रेल्वे पोलिसांनी अटक केलेल्या चारपैकी अग्नेलो वल्दारीस या आरोपीचा कोठडीत मृत्यू झालाय. तर त्याच्या मित्रांवर लैंगिक अत्याचार झालाय.
Jun 12, 2014, 08:11 AM ISTघरकूल घोटाळा : आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न-खडसे
जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणी सरकारी वकील निर्मलकुमार सूर्यवंशी आणि प्रवीण चव्हाण यांची नियुक्ती रद्द करण्यात आलीय.
May 9, 2014, 04:53 PM IST