मुंबईतल्या कॉलेजमध्ये हिजाब बंदीच्या निर्णयावर स्थगिती, सुप्रीम कोर्टाने मागितलं उत्तर
Mumbai : मुंबईतल्या दोन कॉलेजमध्ये विद्यार्थिनींना हिजाब घालून कॉलेजमध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता. त्यानंतर कॉलेजने हिजाब, नकाब, बुरखावर बंदी घालणारं परिपत्रकचं काढलं. याविरोधात नऊ विद्यार्थिनींनी सुप्रिम कोर्टात धाव घेतली होती.
Aug 9, 2024, 02:47 PM ISTहिजाब घातलेल्या मुलींना गेटवरच अडवलं; मुंबईतील प्रसिद्ध कॉलेजच्या निर्णयामुळे विद्यार्थी आणि पालक आक्रमक
चेंबूरमधल्या आचार्य कॉलेजमध्ये हिजाबला परवानगी नाही. हिजाब घातलेल्या मुलींना गेटवर अडवण्यात आले. यामुळे विद्यार्थी आणि पालक आक्रमक झाले होते.
Aug 2, 2023, 09:03 PM IST