acid attack

अमरावती | ९ वीतल्या विद्यार्थीनीवर अॅसिड हल्ला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 6, 2017, 08:32 AM IST

अमरावती । विद्यार्थिनीवर अ‍ॅसिड हल्ला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 5, 2017, 08:27 PM IST

शारिरीक संबंधास नकार, प्रायव्हेट पार्टवर टाकले अ‍ॅसिड

अ‍ॅसिड विक्रीवर बंदी असतानाही त्याची विक्री खुलेआम सुरू आहे. त्याद्वारे माणूसकीला काळिमा फासणा-या अनेक घटना घडत आहेत.

Oct 31, 2017, 07:54 PM IST

अॅसिड हल्ल्यातून देखील न खचता उभी राहिली ही मुलगी...

मुंबई : २१ वर्षीय मॉडेल रेशम खान. हिच्यावर अज्ञातांनी तिच्या वाढदिवसादिवशीच अॅसिड हल्ला केला. भाजलेल्या चेहऱ्यामुळे घराबाहेर पडण्याची तिला भीती वाटू लागली.

Sep 6, 2017, 07:47 PM IST

दोन अल्पवयीन मुलींवर अॅसिड हल्ला...

देशात महिलांवर होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत. उत्तर प्रदेशात दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अॅसिड हल्ल्यामुळे महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Aug 22, 2017, 01:33 PM IST

'राँग नंबर'नं तिच्या आयुष्यात आला 'राईट मॅन'!

एखादा राँग नंबर आपल्या आयुष्यात एवढा महत्त्वाचा ठरू शकतो, असा ललिता बन्सीनं कधी विचारही केला नसेल... २०१२ साली अॅसिड हल्ल्याची शिकार ठरलेल्या ललितानं आपल्या 'राईट मॅन' म्हणजेच राहुल कुमारसोबत साताजन्माच्या गाठी मारल्या... या दोघांची ही प्रेमकहाणी एखाद्या फिल्मी कहाणीपेक्षा वेगळी नाही... पण, ही रिल लाईफमधली नाही तर रिअल लाईफमधली कहाणी आहे.

May 24, 2017, 01:40 PM IST

पुणे-सतना एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांवर अॅसिड हल्ला

पुणे-सतना एक्स्प्रेसमध्ये अॅसिड हल्ल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात सात प्रवासी गंभीर जखमी झालेत. मनमाड-दौंड दरम्यान ही घटना घडली आहे.

Apr 3, 2017, 08:22 PM IST

एकतर्फी प्रेमास नकार, तरुणीला अॅसिड पाजलं

प्रेमास नकार दिला म्हणून एका तरुणीला अॅसिड पाजण्यात आल्याची घटना दिल्लीत घडलीय. 

Mar 22, 2017, 08:47 PM IST

प्रीती राठी अॅसिड हल्ला : आरोपी अंकुर पनवार दोषी, हत्येचा गुन्हा निश्चित

दिल्लीतील प्रीती राठी अॅसिड हल्ला प्रकरणी आरोपी अंकुर पनवारला दोषी ठरवण्यात आले आहे.  

Sep 6, 2016, 12:46 PM IST

रात्री झोपेतच 'ती'च्या तोंडावर अॅसिड फेकलं!

एक तरुणी झोपली असताना तिच्या तोंडावर एका अज्ञात इसमानं अॅसिड टाकल्याची धक्कादायक घटना बिहारमध्ये घडलीय.  

Jul 28, 2016, 11:45 AM IST

लग्नास नकार दिल्याने महिलेने बॉयफ्रेंडवर फेकले अॅसिड

पाकिस्तानच्या पंजाब राज्यातील एक महिलेने तिच्या बॉयफ्रेंडवर अॅसिड फेकल्याची धक्कादायक घटना घडलीये. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉयफ्रेंडने लग्नास नकार दिल्याने या महिलेने हे कृत्य केलेय.

Jun 17, 2016, 01:11 PM IST