activa h smart

Honda Activa: नव्या 'अ‍ॅक्टिवा'मध्ये कारसारखे फिचर्स! Smart-Key, 'फाइंडर'चाही समावेश

Honda Activa H-smart: कंपनीने लॉन्च केलेल्या या नव्या अ‍ॅक्टिवामध्ये पहिल्यांदाच अनेक नवीन फिचर्सचा समावेश करण्यात आला असून ही बाईक स्मार्ट बाईक असणार आहे. अनेक फिचर्स या बाईकच्या माध्यमातून होंडाने पहिल्यांदाच ग्राहाकांना उपलब्ध करुन दिलेत.

Jan 24, 2023, 05:29 PM IST