activist

पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे शेट्टींचा खून?

राज्य मानवी हक्क आयोगाने आयपीएस अधिकारी रामनाथ पोकळे आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना दणका दिला आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. 

Nov 2, 2017, 03:48 PM IST

बोगस वकील आणि आरटीआय कार्यकर्ता अटकेत

बोगस वकील आणि आरटीआय कार्यकर्ता अटकेत

Oct 14, 2017, 10:29 PM IST

काँग्रेस निरीक्षकांपुढेच २ गटात तुंबळ हाणामारी

 काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीसाठी आलेल्या निरीक्षकांपुढेच २ गटात तुंबळ हाणामारीचा प्रकार चंद्रपुरात घडलाय.

Sep 23, 2017, 07:31 PM IST

पुण्यात इंदू सरकार चित्रपटाच्या प्रमोशनला काँग्रेसचा विरोध

 आपल्या इंदू सरकार या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आज मधुर भांडारकर यांनी पुण्यात दोन पत्रकार परिषदांचं आयोजन केलं होतं. 

Jul 15, 2017, 08:23 PM IST

गोमांस विक्रीच्या संशयावरून दोघांना गोरक्षकांची मारहाण

वाशीम जिल्ह्यात दोन व्यापा-यांना गोरक्षकांनी बेदम मारहाण केली. जिल्ह्यातल्या मालेगावमधली ही घटना आहे. वाशीम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील राजुरा या गावातली ही घटना आहे. या गावात गोमांस विक्री होत असल्याची माहिती मालेगाव येथील काही बजरंगदलच्या कार्यकर्त्यांना मिळाली ..

May 29, 2017, 08:40 PM IST

डोंबिवलीत भरदिवसा आरटीआय कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला

आरटीआय कार्यकर्ते आणि निर्भय बनो संघटनेचे अध्यक्ष महेश निंबाळकर यांच्यावर बुधवारी भरदिवसा जीवघेणा हल्ला करण्यात आला. 

Mar 23, 2017, 12:04 AM IST

भाजप उमेदवाराने शिवसेना उपशाखाप्रमुखाला केली मारहाण?

 मुंबई महापालिकाची रणधुमाळी आता खूपच वाढली असून हमरीतुमरी आणि हाणामारी पर्यंतचे प्रकार दिसत आहेत. 

Feb 13, 2017, 01:51 PM IST

उल्हासनगरमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांची दुकानदाराला मारहाण

उल्हासनगरमध्ये काही स्थानिक गुंडानी एका दुकानदाराला मारहाण केल्याची घटना घडली आहे.

Oct 31, 2016, 11:34 PM IST

राष्ट्रवादी आणि मनसेला दणका, शिवसेनेत इन कमिंग सुरू

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता आयाराम-गयारामचा सुळसुळाट वाढलाय.....शिवसेनेने अन्य राजकीय पक्षातील नगरसेवक आणि प्रमुख पदाधिका-यांना गळाला लावण्यास सुरुवात केलीये. 

Oct 18, 2016, 05:59 PM IST

शरीफांसमोर आझाद बलुचिस्तान आणि 'पाकिस्तान हाय...हाय'चे नारे

संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या भाषणादरम्यान 'पाकिस्तान हाय हाय'चे नारे ऐकायला मिळाले. संयुक्त राष्ट्र मुख्यालयाच्या बाहेर अनेक बलूच आणि भारतीय कार्यकर्त्यांनी व्यापक स्तरावर निषेध व्यक्त केला.

Sep 22, 2016, 01:43 PM IST

धुळ्यात पालकमंत्र्यासमोर कार्यकर्त्याला मारहाण

आपल्या न्यायहक्कासाठी पालकमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा अडवत दाद मागणाऱ्या कार्यकर्त्यांना पालकमंत्र्यांच्या समक्ष मारहाण झाल्याची घटना धुळे शहरात घडलीय. 

Aug 16, 2016, 09:25 PM IST