actress amruta khanwilkar

'मला नवरा नको....' अभिनेत्री अमृता खानविलकरचा व्हिडिओ व्हायरल

अमृता खानविलकरचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. तिच्या पर्सनल आयुष्यात काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडतं. सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री तिचे फोटो व्हिडिओ शेअर करत असते. नुकताच अभिनेत्रीने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

Aug 7, 2023, 05:07 PM IST

अभिनेत्री अमृता खानविलकरची गुडन्यूज; सोशल मीडियावर केला खुलासा

अभिनेत्री अमृता खानविलकर नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. 

Sep 19, 2022, 07:18 PM IST