adani

केंद्र सरकार अदानींवर मेहेरबान; चर्चेविनाच विमानतळांची कंत्राटे बहाल

विमानतळ प्राधिकरणाअंतर्गत येणाऱ्या विमानतळांच्या आधुनिकीकरणाबाबत याचिका दाखल

Mar 9, 2019, 01:32 PM IST

धारावीची झोपडपट्टी इतिहासजमा?, लवकरच ७० हजार नवी घरे

मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून प्रसिद्ध असलेला धारावीचा परिसर लवकरच कात टाकेल, असे दिसते.

Jan 17, 2019, 11:10 AM IST

इंधनानंतर आता वीज दरवाढीचा शॉक

एकीकडे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले असतानाच आता महाराष्ट्रातल्या ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक लागणार आहे.

Sep 12, 2018, 10:58 PM IST

अखेर रिलायन्स एनर्जी अदानींच्या ताब्यात

तोट्यात असलेली रिलायन्स एनर्जी ही कंपनी तब्बल 18,800 कोटी रुपयांना अदानी गृपने विकत घेतली आहे.

Dec 22, 2017, 02:58 PM IST

‘अदानी एण्टरप्राइझेस’ला ऑस्ट्रेलियात झटका, नागरिकांची निदर्शने, कोळसा खाणीला विरोध

‘अदानी एण्टरप्राइझेस’ही भारतातील एक बडी आंतरराष्ट्रीय कंपनी. या कंपनीविरोधात ऑस्ट्रेलियात मोठी निदर्शने सुरू आहेत. कंपनीच्या प्रस्तावित कारमायकेल कोळसा खाणीविरोधात ही निदर्शने सुरू आहेत.

Oct 8, 2017, 10:42 AM IST

काँग्रेसला धक्का: जयंती नटराजन यांचा ना'राजीनामा'

काँग्रेस आता पूर्वीसारखा पक्ष राहिलेला नाही, पक्षात घुसमट होत असून अशा वातावरणात काम करता येणार नाही, असं सांगत माजी केंद्रीय मंत्री जयंती नटराजन काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.  

Jan 30, 2015, 02:27 PM IST