adhik maas 2023 0

Shani Dev Upay : परमा एकादशीला खास योगायोग! 'या' उपायांनी मिळणार शनिदेवांचा आशीर्वाद

Shani Sade Sati Dhaiya Upay : श्रावण अधिक मासातील परमा, कमला एकादशी आहे. विष्णुदेवासोबत शनिदेवाची कृपा मिळण्यासाठी आजचा सर्वात्तम दिवस आहे.  

Aug 12, 2023, 08:03 AM IST

Adhik Maas Purnima 2023 : आज अधिक मास पौर्णिमाला 3 शुभ योग! 5 राशींना होणार मालामाल

Adhik Maas Purnima 2023 : आज 1 ऑगस्ट असून अधिक मास पौर्णिमा आहे. आज तीन शुभ योग जुळून आले आहेत. त्यामुळे काही राशींना घनलाभाचे योग आहेत. 

Aug 1, 2023, 05:10 AM IST

Adhik Maas Purnima 2023 : अधिकमास पौर्णिमेला धनलक्ष्मीचं पूजन पुण्यदायी! पूजा विधी, शुभ मुहूर्त आणि उपाय

Adhik Maas Purnima 2023 : आज अधिक मासातील पौर्णिमा आहे. आजच्या पौर्णिमेला अनेक शुभ योग जुळून आले आहेत. आज लक्ष्मी आणि चंद्राची पूजा केल्यास आर्थिक स्थिती चांगली होते. 

 

Aug 1, 2023, 05:05 AM IST

आज श्रावण अधिक मासातील पहिला सोमवार, शुभ योगामुळे 'या' राशींवर बरसणार भोलेनाथाची कृपा

Adhik Maas Sawan Somwar 2023 : आज श्रावण अधिक मासातील पहिला सोमवार असून आज 3 अतिशय शुभ योग तयार झाले आहे. त्यामुळे काही राशींवर भगवान भोलेनाथांची विशेष कृपा बरसणार आहे. 

Jul 24, 2023, 08:57 AM IST

आज श्रावण अधिक मासातील विनायक चतुर्थी, 19 वर्षांनंतर जुळून आला खास संयोग

Vinayak Chaturthi 2023 : आज श्रावण अधिक मासातील विनायक चतुर्थी असून 19 वर्षांनंतर खास संयोग जुळून आला आहे. गणरायाची उपासना केल्यावर अशक्य कामंही शक्य होतात. अशा या दिवसाचे पूजेचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या. 

Jul 21, 2023, 05:15 AM IST

अधिक मास सुरु; राशीनुसार दान करा, ग्रह दोषांपासून मुक्ती मिळवा

अधिक मास अर्थात अधिक श्रावणमास 18 जुलै ते 16 ऑगस्टदरम्यान आहे. जवळपास 19 वर्षांनंतर  अधिक श्रावण मासाचा दुर्मिळ योग जुळून आला आहे. 

Jul 19, 2023, 12:17 AM IST

अधिकमासात नेमकं काय करावं? 33 अंकाला या महिन्यात इतकं महत्त्व का? सांगत आहेत दा. कृ. सोमण

Adhik Maas Marathi Information: आज म्हणजेच मंगळवार, 18 जुलैपासून बुधवार, 16 ॲागस्ट 2023 पर्यंत अधिक श्रावणमास असणार आहे. या श्रावणमासामध्ये नेमकं काय करावं आणि काय टाळावं यासंदर्भात जेष्ठ पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी केलेलं मार्गदर्शन

Jul 18, 2023, 12:26 PM IST

श्रावणातील उत्सव, व्रते अधिकमासात करावीत की निजमासात? दा. कृ. सोमण यांनी दिली सर्व प्रश्नांची उत्तरं

Adhik Maas Marathi Information: मंगळवार, 18 जुलैपासून बुधवार, 16 ॲागस्ट 2023 पर्यंत अधिक श्रावणमास असून सर्वाधिक सणवार असलेला महिनाच अधिकचा महिना असल्याने अनेकांचा संभ्रम झाला असून नेमके हे उत्सव कधी करावेत असा प्रश्न पडला आहे. याचेच उत्तर जेष्ठ पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिलं आहे.

Jul 17, 2023, 08:56 AM IST

Adhik Maas 2023 : अधिक मासात जावयाला का असतं एवढं महत्त्व? 'या' एका वस्तूने मुलीचं आयुष्य होईल सुखी

Adhik Maas 2023 : धोंड्याच्या महिन्यात म्हणजे अधिक महिन्यात जावयाला खूप महत्त्व असतो. या महिन्यात जावयाला एक वस्तू भेट म्हणून द्या. तुमचं आणि मुलीचं आयुष्य खूप सुखी होतं. 

Jul 10, 2023, 03:03 PM IST

नववर्ष 2023 मध्ये 19 वर्षानंतर दुर्लभ योग, अधिक महिन्यात असा होणार परिणाम; जाणून घ्या

Hindu Calendar 2023: नववर्ष 2023 सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. नवं वर्षानिमित्त नवे संकल्प आखले गेले आहेत. मात्र असं असताना ग्रह ताऱ्यांची साथ मिळणार का? याकडेही लक्ष लागून आहे. दुसरीकडे 2023 या वर्षात काही दुर्लभ योग जुळून आले आहेत. 

Dec 18, 2022, 03:09 PM IST