aditi tatkare

लाडकी बहीणच्या खात्यात 1500 रुपयांऐवजी फक्त 500 रुपये, नाशिकमधील घटना

लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारीमधील 1500 रुपयांऐवजी फक्त 500 रुपये खात्यात जमा झाल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींने संताप व्यक्त केला आहे. 

Mar 9, 2025, 01:15 PM IST

‘सुतारवाडीतसुद्धा एक औरंगझेब बसलाय!’ शिवसेना आमदाराच्या वक्तव्याने महायुतीत वाद

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरु असतानाच आता शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. 

Mar 6, 2025, 08:49 AM IST

या वर्षी लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये मिळणार नाहीत, आदिती तटकरेंची सभागृहात माहिती

Ladki Bahin Yojana Latest Update: लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये मिळणार की नाही याबाबत आदिती तटकरेंनी मोठं वक्तव्य केलं आहे. 

Mar 5, 2025, 03:45 PM IST

लाडक्या बहिणींना मार्च महिन्यात 3000 रुपये मिळणार, अदिती तटकरेंची घोषणा

Laadki Bahin Yojna: महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार आहे.

 

Mar 4, 2025, 04:34 PM IST

'आता तरी देवा मला पावशील का?', पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंचं तुळजाभवानीला साकडं

रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे. आता तर मंत्री भरत गोगावले यांनी पालकमंत्रीपदासाठी तुळजाभवानीला साकडं घातलंय.

Feb 14, 2025, 08:29 PM IST

किती लाडक्या बहिणी अपात्र? आकडा धडकी भरवणारा, आदिती तटकरेंनी केलं जाहीर, म्हणाल्या 'सर्वांना...'

Aditi Tatkare on Laadki Bahin Yojna: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाडक्या बहिणींचा आकडा 5 लाख इतका झाला आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. 

 

Feb 7, 2025, 05:47 PM IST
Ramdas Kadam's reaction to Aditi Tatkare guardian ministership PT1M42S

...तर आदिती तटकरेंची उंची वाढली असती : रामदास कदम

Ramdas Kadam's reaction to Aditi Tatkare guardian ministership

Feb 2, 2025, 06:40 PM IST

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा गोंधळ! पालकमंत्री पदाला स्थगिती दिली तरी अदिती तटकरे आणि गिरीश महाजनच ध्वजारोहण करणार

 महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा गोंधळ पहायला मिळत आहे. पालकमंत्री पदाला स्थगिती दिली तरी अदिती तटकरे आणि गिरीश महाजन 26 जानेवारीला ध्वजारोहण करणार आहेत. 

Jan 20, 2025, 06:34 PM IST

पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाल्यानंतर रायगडमध्ये तुफान राडा! टायर जाळून रोखला मुंबई-गोवा हायवे

Raigad Guardian Minister Issue: शनिवारी सायंकाळी पालकमंत्रिपदाची यादी जाहीर झाल्यानंतर अचानक समर्थक रस्त्यावर उतरुन त्यांनी रास्तारोको केलं.

Jan 19, 2025, 09:46 AM IST