aditya thackeray twitter

Kiran Pawaskar : अब्दुल सत्तारांच्या पाठपोठ 'आदित्य ठाकरेंच्या दारु पार्ट्यांचा व्हिडीओ बाहेर येणार'

Aditya Thackeray : राज्यातील मंत्र्याचे राजीनामे मागाल तर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे पार्ट्यामधल्या दारू (alcohol) पितानाचे व्हिडीओ दाखवू असा थेट इशारा शिंदे गटातील नेत्याने इशारा दिला आहे.

 

Oct 31, 2022, 08:19 AM IST

Aditya Thackeray : वरळी मतदारसंघाला सुरूंग, दसरा मेळाव्याआधी शिंदे गटाचा धक्का

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी ठाकरे गटाला सुरुंग लावणं सुरुच ठेवलं आहे. शिंदे गटाने ठाकरे गटाला मोठा झटका दिला आहे.

Oct 2, 2022, 12:31 PM IST

'Uddhav Thackeray यांना बाळासाहेबांचा मुलगा असल्याचा संशय?' रामदास कदम यांची जहरीली टीका

रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंसह (Aditya Thackeray) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनाही लक्ष्य केलं.

Sep 19, 2022, 11:16 AM IST