aditya thackeray

दागिने, शेअर्स, बीएमडब्ल्यू कार आणि... आदित्य ठाकरे यांची संपत्ती किती? प्रतिज्ञापत्रातून उघड

Aditya Thackeray Property : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखला केला. यावेळी त्यानी प्रतिज्ञापत्र सादर केलं. यात त्यांनी चल संपत्ती 15 कोटींहून जास्त तर  स्थावर मालमत्ता  6 कोटी 4 लाख रुपयांची असल्याचं नमुद केलं आहे. 

Oct 24, 2024, 08:38 PM IST
Aditya Thackeray will fill his nomination form from Worli today PT42S

आदित्य ठाकरे आज वरळीतून उमेदवारी अर्ज दाखल करणार

Aditya Thackeray will fill his nomination form from Worli today

Oct 24, 2024, 08:55 AM IST

महाराष्ट्रातील हायप्रोफाईल मतदारसंघ; आदित्य ठाकरेंसमोर ठाकरे यांचंच मोठं चॅलेंज!

Aaditya Thackeray : उद्धव ठाकरेंचे पुत्र आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे वरळीतून निवडणूक लढत आहेत. त्यांच्या विरोधात  भाजप नेत्या शायना एन सी तसेच मनसे नेते संदीप देशपांडे निवडणूक लढणार आहेत. 

Oct 23, 2024, 09:02 PM IST
First list of Uddhav Thackeray group announced Aditya Thackeray candidate from Worli PT5M34S

मातोश्रीच्या अंगणात, सरदेसाई रिंगणात! वांद्रे पूर्व मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार जाहीर

Maharashtra Politics : महाविकास आघाडीतील ठाकरेंच्या शिवसेनेने 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत मुंबईतील वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील उमेदवारही ठरला आहे. आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ  वरुण सरदेसाई यांना वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून रिंगणात उतरवण्यात आलं आहे. 

Oct 23, 2024, 07:08 PM IST

वरळीचं घमासान, शायनांच्या हाती धनुष्यबाण? आदित्य ठाकरे यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढणार?

Maharashtra Politics : वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या विरोधात महायुतीकडून कोण रिंगणात उतरणार याची चर्चा सुरू झालीय.. त्यातच भाजप नेत्या शायना एन सी या वरळीच्या मैदानात उतरणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय. त्यासाठी त्या शिंदेंच्या शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेण्याचीही माहिती सुत्रांनी दिलीय.

 

Oct 21, 2024, 09:11 PM IST
Ramdas Kadam Challenge Aditya And Uddhav Thackeray To Contest Election Form Dapoli PT1M41S

VIDEO | ठाकरेंनी आनंद दिघेंचं खच्चीकरण केलं, कोणी केला हा आरोप?

Ramdas Kadam Challenge Aditya And Uddhav Thackeray To Contest Election Form Dapoli

Sep 30, 2024, 01:35 PM IST

'मुख्यमंत्र्यांनी म्हटलं यंदा कुठेच पाणी तुंबलं नाही आणि 2 तासातच..' आदित्य ठाकरे यांचा टोला

Mumbai Rain : बुधवारी संध्याकाळी विजांच्या गडगडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईची दैना उडवली. तुफान पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचलं होतं. रस्ते आणि ट्रेन वाहतुकीलाही याचा फटका बसला, तर अंधेरीत एका महिलेचा मृत्यू झाला.

Sep 26, 2024, 02:43 PM IST