aditya thackeray

'तुमच्यात दम नाही का? उद्धवदादा अन् मी...', आदित्य ठाकरेंचा उल्लेख करत बिचुकलेंची सटकून टीका!

Abhijeet bichukle Video : अभिजीत बिचुकले यांनी काही वर्षांपूर्वी वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे (Aditya thackeray) यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावर अभिजित बिचुकले यांनी उत्तर दिलंय.

Sep 8, 2023, 06:26 PM IST

'मी भाजपाशी पॅचअप करु शकलो असतो पण...'; उद्धव ठाकरेंचं पक्षाच्या बैठकीत विधान

Marathi News Today: उद्धव ठाकरे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये 2019 साली मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ वाटून घेण्याच्या मुद्द्यावरुन वाद झाला. यानंतरच एकत्र निवडणूक लढलेले हे दोन्ही पक्ष युती तोडून एकमेकांपासून दूर गेले आणि राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं.

Aug 24, 2023, 12:53 PM IST

MU Senet Election: राजकारणातले दोन ठाकरे एकत्र मैदानात? सिनेट निवडणुकांवरून राजकारण तापलं!

Mumbai University Stayed Senate Graduate Election:  मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत तिरंगी लढत पहायला मिळण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या चर्चा आहे ती ठाकरे बंधुंची...

Aug 18, 2023, 10:19 PM IST

ठाकरे विरुद्ध ठाकरे ! मुंबईतली युवाशक्ती कोणाच्या बाजूने? आदित्य-अमित आमने सामने

Thackere vs Thackeray : मुंबईतले तरुण कुणाच्या बाजूनं आहेत, याचा कौल पुढच्या महिन्यात मिळणार आहे. मुंबईत पुढच्या महिन्यात आदित्य ठाकरे विरुद्ध अमित ठाकरे असा धुरळा उडणार आहे. शिंदे यांच्या बंडानंतरची ही पहिलीच सिनेट निवडणूक आहे. 

Aug 11, 2023, 08:18 PM IST

आदित्य ठाकरेंचे आरोप खोटे? मुंबईकरांना 2027 पर्यंत भरावा लागणार टोल

Aditya Thackeray on Toll : आमदार आदित्य ठाकरे यांनी टोलप्रश्नांवरून सरकारला जाब विचारला आहे. मुंबईतील दोन प्रमुख रस्त्यांचे हस्तांतरण मुंबई पालिकेकडे झालेले असताना टोल नाके सुरू का ठेवण्यात आला आहे, असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला होता.

Aug 10, 2023, 07:40 AM IST

मुंबईकरांवर सक्तीची टोल वसुली का? आमचं सरकार आल्यावर टोल बंद करणार - आदित्य ठाकरेंची घोषणा

Aditya Thackeray Press Conference: मुंबईकरांच्या पैशातून श्चिम द्रुतगती मार्ग आणि पूर्व द्रुतगती मार्ग या प्रमुख दोन रस्त्यांची देखरेख होत असेल या मार्गावर असणारे टोल नाके आणि जाहिरात फलक यांचा पैसा एम एस आर डी सी कडे का जात आहे ? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे, तसंच मोठी घोषणा केली आहे. 

Aug 7, 2023, 03:17 PM IST