aditya thackeray

बलात्काराचा आरोप, ‘AU’चे 44 फोन, आदित्य ठाकरे कनेक्शन अन्..; दिशा सालियन प्रकरण काय?

What Is The Disha Salian Case: दिशा सालियानचा 8 जून 2020 रोजी मालाड येथील निवासी इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. या प्रकरणाशी आदित्य ठाकरेंचा संबंध काय? जाणून घ्या हे नेमकं प्रकरण काय...

Dec 7, 2023, 10:30 AM IST

मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणात होणार आदित्य ठाकरेंची चौकशी; फडणवीसांचे आदेश

Disha Salian Case Aditya Thackeray: दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर असलेल्या दिशा सालियानचा वयाच्या 28 व्या वर्षी संक्षयास्पद मृत्यू झाल्यानंतर अनेकदा या प्रकरणामध्ये वेगवगळे आरोप प्रत्यारोप करण्यात आले.

Dec 7, 2023, 09:36 AM IST

राजकारणाचा Cute चेहरा! आदित्य ठाकरेंसमोर चिमुकल्याचा बोबडा 'जय महाराष्ट्राचा'; फॅन्सी ड्रेसमध्ये मनसेचे 'तात्या'

सध्या महाराष्ट्राच राजकारण वेगळ्याच दिशेला जात आहे. कुडघोरी, एकमेकांचे पाय खेचणे, टिका असं सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाच चित्र पाहायला मिळतं. या सगळ्यात राजकारणाचं भविष्य काय? किंवा भावी पिढी राजकारणाकडे कशी बघेल? असा प्रश्न पडलेला असतानाच सोशल मीडियावर राजकारणाची एक क्युट अशी बाजू पाहायला मिळत आहे. 

Nov 25, 2023, 02:46 PM IST

'हिंदूहृदयसम्राट एकनाथ शिंदे' बॅनरवरुन नवा वाद... ठाकरे गट आक्रमक

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शइंदे यांच्या नावासमोर हिंदूहृदयसम्राट लावल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. बाप चोर, पक्ष चोर आणि आता हिंदूहृदयसम्राट म्हणजे आता निर्लज्जपणाचा कळस केलाय अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

Nov 24, 2023, 01:03 PM IST
Aditya Thackeray on Shinde Government PT1M30S

Mumbai | 31 डिसेंबरनंतर शिंदे सरकार कोसळणार - आदित्य ठाकरे

Mumbai | 31 डिसेंबरनंतर शिंदे सरकार कोसळणार - आदित्य ठाकरे

Nov 23, 2023, 06:05 PM IST

'आदित्य ठाकरेंमुळे सामान्य जनतेचे 10 हजार कोटींचे नुकसान'; मनीषा कायंदेंचा गंभीर आरोप

गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद असलेल्या बहुप्रतीक्षित डिलाईल पुलाचे उद्घाटन करणाऱ्या आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर मुंबई पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यावरुन आता चांगलेच राजकारण तापलं आहे.

Nov 18, 2023, 01:42 PM IST