aditya thackeray

तिकडे मोर्चा, इकडे धक्का! आदित्य ठाकरेंचे विश्वासू राहुल कनाल यांचा शिंदे गटात प्रवेश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित कनाल यांच्यासहित आणखी काही जणांनी शिंदे गटात प्रवेश 

Jul 1, 2023, 05:39 PM IST

'ज्या दिवशी आमचं सरकार येईल त्या दिवशी जागा दाखवू'; आदित्य ठाकरे यांचे ओपन चॅलेंज

खोके सरकारच्या घोटाळ्यांची फाईल तयार आहे.  'ज्या दिवशी आमचं सरकार येईल त्या दिवशी जागा दाखवू' अस ओपन चॅलेंज आदित्य ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकारला दिले आहे. 

Jul 1, 2023, 05:37 PM IST

Maharashtra Politics : 'चोर मचाये शोर' म्हणत आदित्य ठाकरेंच्या मोर्चाला शिंदे-भाजप गटाचं प्रत्युत्तर

Maharashtra Political News  : शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या धर्तीवर रणनिती आखण्यास सुरुवात झाली असली तरीही राज्यातील सत्ताधारी मात्र त्यांच्यापुढे आव्हानं उभी करताना दिसत आहेत. 

 

Jun 30, 2023, 09:50 AM IST

आदित्य ठाकरेंच्या खास मित्राचा शिंदे गटात जाणार; युवासेना कार्यकारिणीचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रूप सोडला

आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. 1 जुलैच्या ठाकरे गटाच्या मोर्चादिवशीच त्याचा शिंदे गटात प्रवेश होणार आहे. आदित्य ठाकरेंना हा जोरदार धक्का मानला जात आहे. 

Jun 29, 2023, 09:03 PM IST
BJP MLA Nitesh Rane Allegation On Aditya Thackeray After Bike Accident in Mumbai PT45S

Nitesh Rane । नितेश राणे म्हणाले, आदित्य ठाकरे बाईक अपघाताचा स्टंट?

BJP MLA Nitesh Rane Allegation On Aditya Thackeray After Bike Accident in Mumbai

Jun 29, 2023, 04:20 PM IST

आदित्य ठाकरेंच्या कारला दुचाकीने ठोकल्यानंतर नितेश राणेंचा गंभीर आरोप, म्हणाले "राऊतांप्रमाणे बनाव..."

Nitesh Rane on Aditya Thackeray: ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या कारला दुचाकीने धडक दिल्यानंतर भाजपा नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी गंभीर आरोप केला आहे. आपली सुरक्षा वाढवण्यासाठी आदित्य ठाकरेंचा प्रयत्न तर नाही ना? याची चौकशी पोलिसांनी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. 

 

Jun 29, 2023, 12:13 PM IST

आताची मोठी बातमी! ठाकरे गटाच्या 1 जुलैच्या विराट मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली

येत्या एक जुलैला शिवसेना ठाकरे गट महापालिकेवर विराट मोर्चा  (Virat Morcha) काढणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली होती. याचं नेतृत्व आदित्य ठाकरे करणार होते. 

Jun 27, 2023, 02:51 PM IST

ठाकरे गटाचं ब्रह्मास्त्र; 1 जुलै रोजी नेमकं काय घडणार, Video तून ठणकावून सांगितलं

Political News : ठाकरे गटाकडून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमुळं येत्या काही दिवसांत राज्यात आणि विशेष म्हणजे मुंबईत राजकीय घडामोडींची धुमश्चक्री पाहायला मिळणार असंच म्हणावं लागतंय. 

 

Jun 26, 2023, 06:53 AM IST