aditya thackeray

Balasaheb Thackeray Family Tree : राजकारणातील भगवं वादळ! जाणून घ्या बाळासाहेब ठाकरे यांची वंशवेल

Balasaheb Thackeray Family Tree: आज (23 जानेवारी) बाळासाहेब ठाकरे यांची 98 वी जयंती (Balasaheb Thackeray Jayanti) साजरी केली जात आहे. अशातच महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं भक्कम स्थान निर्माण करणाऱ्या ठाकरे कुटूंबाची वंशवेल कशी आहे? पाहुया..

Jan 22, 2024, 11:21 PM IST

Balasaheb Thackeray Unseen Photo: बाळासाहेब ठाकरें बद्दलच्या 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? ज्यांच्या एका इशाऱ्यावर थांबायची मुंबई!

Balasaheb Thackeray Unseen Photos: मुंबई बाहेरून येऊन येथे स्थायिक झालेल्या अमराठी लोकांचा त्यांनी वेळोवेळी समाचार घेतला.महाराष्ट्राला फक्त मराठी लोकांची म्हणून त्यांनी संबोधले. विशेषत: दक्षिण भारतीय लोकांविरुद्ध त्यांनी आंदोलन पुकारले.

Jan 22, 2024, 08:38 PM IST

खिचडी घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई, ईडीकडून आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयाला अटक

Khichdi scam case : स्थालांतरित मजुरांना लॉकडाऊनच्या काळात जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला होता. या योजनेत घोटळा झाल्याचा आरोप करण्यात आला असून त्याची चौकशी केली जात आहे.

 

Jan 17, 2024, 10:05 PM IST

दाव्होस दौऱ्यात माजी खासदार कशासाठी? आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

Aditya Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वित्झर्लंड दौऱ्यावर आदित्य ठाकरे यांनी गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री परराष्ट्र मंत्रालयाच्या परवानगीशिवाय पन्नासहून अधिक लोकांना दाव्होसला घेऊन जात आहेत, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Jan 15, 2024, 01:22 PM IST

भाजपाच्या सर्वोच्च नेत्याच्या भेटीसाठी आदित्य ठाकरेंचा प्रयत्न, शिंदे गटाचा गौप्यस्फोट

40 गद्दार पुन्हा निवडून येऊ शकत नाहीत, असं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी केले होते. शिवसेनेशी गद्दारी करणा-या 40 जणांचं करिअर संपवलं, ते बाद होणार, असा इशारा त्यांनी दिलाय. दरम्यान, सरकार पाडून नेमकं काय मिळवलं? असा सवालही आदित्य ठाकरेंनी भाजपला केला होता.

Jan 11, 2024, 04:46 PM IST

'लोक समजून घेतील तुम्ही इकडे या'; उद्धव ठाकरेंना शिंदे गटाकडून ऑफर

Political News : राज्याच्या राजकारणात सुरु असणारं सत्तानाट्य अखेर निकाली निघालं आणि कोणत्याही आमदाराला अपात्र न ठरवण्याचा निर्णय़ विधानसभा अध्यक्षांनी घेतला. 

Jan 11, 2024, 07:35 AM IST

अपघातग्रस्त दुचाकीस्वाराला पाहून आदित्य ठाकरे यांचा ताफा थांबला अन्...; सर्वत्र होतंय कौतुक

Aaditya Thackeray: कोल्हापूर-मुंबई दौऱ्यावरून परतत असताना कराड टोल नाक्याच्या पुढे एका बाईक स्वाराचा अपघात झाला होता. अपघात झाल्याची माहिती मिळताच त्याच्या मदतीसाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे धावले. 

Jan 11, 2024, 07:32 AM IST

कोणत्याही बाजूने निकाल लागला तरी 'या' 2 आमदारांची आमदारकी कायम राहणार, कारण...

Shiv Sena MLA Disqualification : राज्याच्या सत्तानाट्यातील महत्त्वाचा अंक थोड्याच वेळात. कोणाची आमदारकी जाणार, कोणाची राहणार? पाहा... 

 

Jan 10, 2024, 07:54 AM IST