Maharashtra Politics: ठाकरे गटाला आणखी एक धक्का, संसदेतील शिवसेना कार्यालयातून ठाकरेंचे फोटो हटवले
शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर शिंदे गटाने ठाकरे गटाला आणखी एक धक्का दिला आहे. संसदेतील शिवसेना कार्यालयातून उद्धव आणि आदित्य ठाकरेंचे फोटो हटवण्यात आले आहेत
Feb 28, 2023, 01:34 PM ISTनार्वेकर आमदार नसतानाही सभागृहात! आदित्य ठाकरेंनी लक्षात आणून दिली चूक
Milind Narvekar Aditya Thackeray
Feb 27, 2023, 08:30 PM ISTPune By Election: कसबा पोटनिवडणुकीवर देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान, म्हणाले "आम्ही पैसे..."
Pune By Election 2023: पैसे वाटणे ही आमची संस्कृती नाही. आम्ही निवडणूक जिंकू किंवा हारू, मात्र पैसे वाटणार नाही असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं आहे. कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) मध्ये आम्ही जिंकणार आहोत असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
Feb 25, 2023, 08:06 PM IST
राज ठाकरेंनी तुमच्यासोबत यावं का? Aditya Thackeray म्हणाले, "जे आमच्यासोबत..."
Aditya Thackeray on Raj Thackeray: एका कार्यक्रमामध्ये आदित्य ठाकरेंना थेट राज ठाकरेंचा उल्लेख करत प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनीही अगदी रोकठोकपणे उत्तर दिलं.
Feb 23, 2023, 02:04 PM ISTShivsena Crisis: गद्दारी अशीच खपवून घेतली तर...; आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना इशारा; नेमकं काय म्हणाले?
Aditya Thackeray: निवडणूक आयोगाच्या (Election Commission) निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेतल्यानंतर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी कोर्टाची भूमिका महत्त्वाची असेल असं म्हटलं आहे. तसंच नाव चोरू द्या काहीही करू द्या, पण त्यांच्या नावावर गद्दारचा शिक्का लागलेला आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे.
Feb 22, 2023, 09:46 PM IST
Shivsena Poem Viral: 'चोरली कोणी शिवसेना...'; म्हणत तरुण शाहिरानं राज्यकर्त्यांना विचारला जाब
Maharashtra Political News Viral Video : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वसामान्यांचं मतही विचारात घ्या. सत्ताधाऱ्यांनो जाब विचारतोय एक नागरिक... लक्ष असू द्या.
Feb 22, 2023, 11:41 AM IST
By Election| चिंचवड पोटनिवडणुकीत मविआचं शक्तीप्रदर्शन, अजीत पवार आणि आदित्य ठाकरेंचा रोड शो
Chinchwad By Election Ajit Pawar and Aditya Thackeray Road Show
Feb 21, 2023, 07:55 PM ISTMaharashtra Political News | श्रीकांत शिंदेकडून राऊतांवर हल्ल्याची सुपारी; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
Aditya Thackeray Brief Media 21 February 2023
Feb 21, 2023, 03:30 PM ISTMumbai News | नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर प्रहार
BJP MLA Nitesh Rane Criticize Aditya Thackeray
Feb 21, 2023, 03:25 PM ISTShivsena: नाव गेलं, चिन्ह गेलं आता आमदारकीही जाणार? भरत गोगावले यांनी स्पष्टच सांगितलं!
Maharastra Politics: भारत गोगावले यांचा व्हिप पाळावा लागणार आहे. शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हिप पाळावा लागणार असल्याचं संजय शिरसाठ यांनी म्हटलं आहे.
Feb 20, 2023, 01:30 PM ISTUddhav Thackeray । उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना तयार राहण्याचे आवाहन
Uddhav Thackeray Speech At Matoshree On Election Commission Judgement
Feb 18, 2023, 03:00 PM ISTUddhav Thackeray । ठाकरे गटाचे मातोश्रीबाहेर जोरदार शक्तिप्रदर्शन
Uddhav Thackeray Speech At Matoshree 18 February 2023
Feb 18, 2023, 02:55 PM IST'तुम्ही धनुष्यबाण घेऊन या, मी मशाल घेऊन येतो', उद्धव ठाकरे यांचे एकनाथ शिंदेना थेट आव्हान
Political News : शिवसेना ( Shiv Sena) आणि धनुष्यबाण हातातून निसटल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना थेट आव्हान दिले आहे.
Feb 18, 2023, 02:34 PM ISTUddhav Thackeray : उद्धव ठाकरे आता 'शिवसेना' आणि 'धनुष्य बाण' चिन्हावर दावा करणार, उचलणार मोठे पाऊल
Political News : धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना ( Shiv Sena) हे नाव हातातून निसटल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आता मोठं पाऊल उचलले आहे. (Maharashtra Politics)
Feb 18, 2023, 02:12 PM ISTUddhav Thackeray : 'शिवसेना' नाव निसटल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच मांडणार जाहीर भूमिका
Maharashtra Politics : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) आपल्या कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन करणार आहेत. 'शिवसेना' (Shiv Sena) नाव निसटल्यानंतर पहिल्यांदाच ते आपली जाहीर भूमिका मांडणार आहेत.
Feb 18, 2023, 11:54 AM IST