aditya thackeray

Durga Bhosle Death: आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीय महिला पदाधिकाऱ्याचं निधन! शेवटचा Insta Video चर्चेत; आदित्यही हळहळले

Durga Bhosle Shinde Died of Heart Attack: बुधवारी ठाण्यामध्ये झालेल्या आदित्य ठाकरेंच्या सभेलाही त्या उपस्थित होत्या. त्यांनी पोस्ट केलेला शेवटचा इन्स्ताग्राम व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

Apr 6, 2023, 12:02 PM IST
Aditya Thackeray To Visit Three Days Ratnagiri and Sindhudurg PT51S

Aditya Thackeray Konkan Visit । आदित्य ठाकरे कोकण दौऱ्यावर

Aditya Thackeray To Visit Three Days Ratnagiri and Sindhudurg

Apr 6, 2023, 11:50 AM IST

युवासेना सचिव दुर्गा भोसले - शिंदे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Durga Bhosale-Shinde passed away : युवा शिवसेना सचिव दुर्गा भोसले - शिंदे यांचे काही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासू अशी दुर्गा भोसले - शिंदे यांची ओळख होती. त्यांच्या जाण्याने ठाकरे गटाचे मोठे नुकसान झाले आहे. 

Apr 6, 2023, 09:05 AM IST

ठाण्यातूनही निवडणूक जिंकणार म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर, म्हणाले "तुमचा जन्मही..."

Eknath Shinde on Aditya Thackeray: आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी ठाण्यातील जनक्षोभ यात्रेतून केलेल्या टीकेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांना उत्तर दिलं आहे. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांना मी उत्तर देत नाही असं ते म्हणाले आहेत. 

 

Apr 5, 2023, 08:56 PM IST

रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी महाविकास आघाडी आक्रमक, आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 'ठाळे ठोको' मोर्चा काढणार

Maha Vikas Aghadi Morcha in Thane :  ठाण्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे मारहाण प्रकरणात (Roshni Shinde Beating Case) पोलिसांनी कारवाई न केल्यानं महाविकासआघाडी आक्रमक झाली आहे. आज महाविकासआघाडीकडून ठाणे पोलीस आयुक्तलयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.   

Apr 5, 2023, 08:19 AM IST

दोन वर्ष काका काका बोलून खातं समजून घेतलं, मग 'काका आऊट साहेब इन'

शिवसेनेच्या इतिहासात उद्धव ठाकरेंचीच गद्दार म्हणून नोंद होईल अशी टीका माजी मंत्री रामदास कदम यांनी केलीय. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंनाही लक्ष्य केलं

Apr 4, 2023, 06:54 PM IST

NMACC Launch: नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरची धमाकेदार सुरुवात; बॉलिवूडसह राजकीय नेत्यांची मांदियाळी, पाहा VIDEO

Nita Mukesh Ambani Cultural Center in Mumbai: नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचं उद्घाटन शुक्रवारी मुंबईत मोठ्या थाट्यामोट्यात पार पडलं. बॉलिवूड सेलेब्रिटी, धार्मिक नेते, क्रीडा आणि व्यावसायिक जगताशिवाय देशातील नामवंत व्यक्तींच्या उपस्थितीमुळे जगाचं लक्ष वेधलं. 

Apr 1, 2023, 08:59 AM IST

राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी; उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांना हाय कोर्टाचे आदेश

Maharashtra Political News :  राजकारणातून मोठी बातमी. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना मानहानी प्रकरणी दिल्ली हाय कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहे. खासदार राहुल शेवाळे यांच्या याचिकेवरील सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

Mar 28, 2023, 12:44 PM IST