'तुम्ही धनुष्यबाण घेऊन या, मी मशाल घेऊन येतो', उद्धव ठाकरे यांचे एकनाथ शिंदेना थेट आव्हान
Political News : शिवसेना ( Shiv Sena) आणि धनुष्यबाण हातातून निसटल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना थेट आव्हान दिले आहे.
Feb 18, 2023, 02:34 PM ISTUddhav Thackeray : उद्धव ठाकरे आता 'शिवसेना' आणि 'धनुष्य बाण' चिन्हावर दावा करणार, उचलणार मोठे पाऊल
Political News : धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना ( Shiv Sena) हे नाव हातातून निसटल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आता मोठं पाऊल उचलले आहे. (Maharashtra Politics)
Feb 18, 2023, 02:12 PM ISTUddhav Thackeray : 'शिवसेना' नाव निसटल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच मांडणार जाहीर भूमिका
Maharashtra Politics : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) आपल्या कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन करणार आहेत. 'शिवसेना' (Shiv Sena) नाव निसटल्यानंतर पहिल्यांदाच ते आपली जाहीर भूमिका मांडणार आहेत.
Feb 18, 2023, 11:54 AM ISTUddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्याकडून 'शिवसेना' गेल्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या 'या' फोटोची चर्चा
Maharashtra Politics : निवडणूक आयोगाने काल 'शिवसेना' हे नाव आणि 'धनुष्यबाण' शिंदे गटाला बहाल केले. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोची जोरदार चर्चा होत आहे.
Feb 18, 2023, 11:24 AM ISTUddhav Thackeray | निवडणूक आयोगाचा निकाल न समजणारा, शिवसैनिक ठाकरेंच्या पाठिशी उभे राहतील - दिलीप वळसे पाटील
Ncp dilip walse patil criticize elections commission judgement on shivsena
Feb 18, 2023, 11:15 AM ISTShivsena Symbol : आदित्य ठाकरे एकनाथ शिंदेंचा व्हिप स्विकारणार? उद्धव ठाकरेंबरोबरच्या आमदारांचं काय होणार?
शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह अधिकृतरित्या एकनाथ शिंदे यांच्याकडे आलं आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या आमदारांवर आता अपात्रतेची टांगती तलवार आहे
Feb 17, 2023, 11:36 PM ISTAshish Shelar| अन्याय झाल्याची कोल्हेकुई करु नका, चर्चेला या... आशिष शेलारांचं आदित्य ठाकरेंना आव्हान
Ashish Shelar Challenging to Aditya Thackeray for Debate
Feb 15, 2023, 05:30 PM IST'उद्धव ठाकरेंच्या पायउताराचा बदला घ्या...' अजित पवार यांचे कार्यकर्त्यांना आदेश
'बाळासाहेब ठाकरे यांनी पानपट्टी वाले, वाहन चालक यांना तिकिंट दिली आणि आता ते आमदार झाले, आता ही लोकं ठरवणरा शिवसेना कोणाची' अजित पवारांचा एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा
Feb 13, 2023, 02:22 PM ISTPolitical News: मोठी बातमी! ठाकरे गटात गटबाजीचे राजकारण? पांडुरंग सकपाळांचा पायउतार
Politics News : मोठी बातमी मुंबईतल्या राजकारणातून. (Political News) दक्षिण मुंबईत शिवसेना ( South Mumbai Shiv Sena) पदाधिकाऱ्यांमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. दरम्यान, ठाकरे गटातील अंतर्गत गटबाजीचे राजकारण सुरुच असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे.
Feb 13, 2023, 10:24 AM ISTPune News | आज कसबा आणि चिंचवडमध्ये मविआचा रोड शो
Pune Aditya Thackeray To Campaign For Kasbapeth And Chinchwad
Feb 13, 2023, 10:00 AM ISTठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे पिंपरी चिंचवड दौ-यावर
Thackeray group leader Aditya Thackeray on Pimpri Chinchwad tour
Feb 12, 2023, 11:05 PM ISTAditya Thackeray: आदित्य ठाकरेंचे महापालिका आयुक्तांना पत्र
Aditya Thackeray Letter
Feb 12, 2023, 08:15 PM ISTAditya Thackeray Reaction । कोश्यारी यांच्या राजीनाम्यावर आदित्य ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया
Aditya_Thackeray Reaction on Bhagat Singh Koshyari Resignation
Feb 12, 2023, 11:30 AM ISTदररोज 'ब्ल्यू शर्ट' का घालता? Aditya Thackeray म्हणतात "आई मला ओरडत असते..."
Aaditya Thackeray Blue Shirt: आदित्य ठाकरेंचा लुक चर्चेत आहे, तो निळ्या शर्टमुळे. अनेकवेळा (Shiv samvad Yatra) ते निळ्या रंगाचा शर्ट आणि जीन्स अशा पोशाखामध्ये दिसलेत. त्यामुळे अनेकांना त्यांच्या स्टाईलविषयी उत्सुकता निर्माण झालीये.
Feb 9, 2023, 08:10 PM ISTNilesh Rane! झेड प्लस सुरक्षेसाठी आदित्य ठाकरेंनी स्वत:च कट रचला, निलेश राणे यांचा आरोप
War Prahar Aditya Thackeray vs Nilesh_Rane
Feb 8, 2023, 07:45 PM IST