admitted in hospital

अभिनेता दिलीप कुमार यांना रुग्णालयात केलं दाखल

अभिनेता दिलीप कुमार यांना बुधवारी दुपारी डिहाइड्रेशनमुळे लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची प्रकृती आता ठिक आहे. त्यांनी कुटुंबासोबत जेवण सुद्धा केलं. आज त्यांना काही काळ आयसीयुमध्ये देखील ठेवणार आहेत.

Aug 3, 2017, 10:38 AM IST

धडाकेबाज क्रिकेटर ख्रिस गेलला रुग्णालयात केलं दाखल

वेस्टइंडिजचा धडाकेबाज बॅट्समन क्रिस गेल हा रुग्णालयात भर्ती आहे. त्याने त्याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. पण त्या फोटोमध्ये तो कोणत्याही प्रकारे गंभीर स्थितीत असल्याचं दिसत नाही आहे. तो त्या फोटोत हसतांना दिसतोय. त्याला एक ग्लुकोजची हॉटल चढवली असल्याचं दिसतंय. 

Jan 9, 2017, 10:53 AM IST

संस्थाचालकांच्या अन्यायामुळे शिक्षिका ICUमध्ये दाखल

संस्थाचालकांच्या अन्यायामुळे कल्याणमध्ये एका शिक्षिकेवर थेट रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आलीय. पुण्यात संस्थाचालका विरुद्ध आवाज उठवणाऱ्या शिक्षकाला चपलेने मारण्याची घटना ताजी असतानाच कल्याणमध्ये अशाच अन्यायाची घटना पाहायला मिळती आहे. 

Sep 21, 2016, 10:34 PM IST