admitted

जयललिता रुग्णालयात दाखल

प्रकृती खालावल्यानं तामिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस जयललिता यांना चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे

Sep 25, 2016, 09:36 PM IST

सर्वोच्च न्यायालयानं दिला सलमान खानला जोरदार झटका

अभिनेता सलमान खानच्या 2002 मध्ये झालेल्या वांद्रे 'हिट अॅन्ड रन' खटल्यात झालेल्या निर्दोष मुक्ततेला राज्य सरकारनं दिलेलं आव्हान सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयानं मंजूर केलंय. 

Jul 5, 2016, 05:32 PM IST

शाहीदची पत्नी रूग्णालयात दाखल

बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूरच्या घरी आता लवकरच छोट्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. प्रेग्नंट मीरा राजपूतची तब्येत नाजूक असल्याने तिला हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

Jun 18, 2016, 01:21 PM IST

अनुपम खेर रुग्णालयात दाखल

ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

May 19, 2016, 10:38 PM IST

उद्धव ठाकरेंना लीलावती रुग्णालयात केलं दाखल

उद्धव ठाकरेंना लीलावती रुग्णालयात केलं दाखल

May 11, 2016, 02:01 PM IST

उद्धव ठाकरेंना लिलावती रुग्णालयात केलं दाखल

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लिलावती हॉस्पिटलमध्ये रुटीन चेकअपसाठी दाखल करण्यात आलंय. थकवा जाणवू लागल्याने सकाळी ९ वाजता उद्धव यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सर्व रिपोर्ट्स नॉर्मल असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

May 11, 2016, 12:08 PM IST

कार्यकर्त्याला मारहाण; निलेश राणेंविरुद्ध गुन्हा दाखल

कार्यकर्त्याला मारहाण; निलेश राणेंविरुद्ध गुन्हा दाखल

Apr 26, 2016, 08:30 PM IST

प्रकृती बिघडल्याने परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज रुग्लायलात

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलेय.

Apr 26, 2016, 08:02 AM IST

'ट्रॅजडी किंग' यांची तब्येत ढासळली, हॉस्पीटलमध्ये दाखल

ज्येष्ठ अभिनेता दिलीप कुमार यांना प्रकृती अस्वास्थामुळे लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. रात्री एक वाजता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

Apr 16, 2016, 12:53 PM IST

अण्णा हजारे हॉस्पिटलमध्ये दाखल

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

Mar 31, 2016, 08:45 PM IST

नागपुरात गुन्ह्यांत वाढ, मुख्यमंत्र्यांची कबुली

नागपुरात गुन्ह्यांत वाढ, मुख्यमंत्र्यांची कबुली

Dec 15, 2015, 07:00 PM IST

नवज्योतसिंग सिद्धू हॉस्पिटलमध्ये दाखल

भारताचे माजी क्रिकेटपटू, समालोचक आणि रिएलिटी शो जज नवज्योतसिंग सिद्धू यांना दिल्लीच्या इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

Oct 6, 2015, 09:33 PM IST