Lifestyle: स्वयंपाकासाठी वापरला जाणारा मसाला भेसळयुक्त आहे की नाही? कसं ओळखायचं हे जाणून घ्या
Spice Adulteration: हल्ली प्रत्येक गोष्टीत भेसळ (real vs fake spices) होत असल्यानं एखादा पदार्थ खावा की खाऊ नये? असा भितीदायक प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. अन्नधान्य, भाज्या, दूध यांसारख्या जीवनावश्यक बाबींमध्ये अनेकदा मोठ्या प्रमाणात भेसळ केली जाते. यामुळे लोकांना खाणं-पिणंच अवघड झाले आहे.
Oct 2, 2022, 02:45 PM IST