advance booking

रिलीजपूर्वीच 'पुष्पा 2'चा बॉक्स ऑफिसवर दबदबा, 'बाहुबली 2', 'RRR'आणि 'KGF 2'ला टाकले मागे

अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहद फासिल यांच्या 'पुष्पा 2' चित्रपटाने अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये नवीन रेकॉर्ड बनवला आहे. 

Dec 3, 2024, 04:04 PM IST

ऐन सणासुदीत रेल्वेने बदलले आरक्षणाचे नियम, तिकीट काढण्यापुर्वी तुम्हाला हे माहिती असायला हवं!

Indian Railway New Rules: भारतीय रेल्वेने आपल्या रेल्वे तिकीट बुकींगच्या नियमात अत्यंत महत्वाचा बदल केला आहे.

Oct 17, 2024, 02:41 PM IST

चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगच्या शर्यतीत अजय देवगन की जान्हवी कपूर पुढे?

मनोरंजनाच्या दृष्टीने ऑगस्ट महिना उत्तम राहणार आहे. 15 ऑगस्टला 'स्त्री 2' आणि 'खेल खेल में' सारखे चित्रपट बॉक्स ऑफिसवर टक्कर देणार आहेत. याआधीच ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला दोन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. दोन्ही चित्रपटांच्या ॲडव्हान्स बुकिंगचे आकडे समोर आले आहेत.

Aug 2, 2024, 07:01 PM IST

'टायगर जिंंदा है' चं अ‍ॅडव्हान्स बुकिंग पहिल्याच दिवशी हाऊसफुल्ल !

'एक था टायगर' चा सिक्वेल ' टायगर जिंदा है' येत्या शुक्रवारी म्हणजेच २२ डिसेंबरला रिलीज होणार आहे. 

Dec 17, 2017, 04:06 PM IST

टायगर जिंदा है चित्रपटाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग उद्यापासून होणार सुरू

सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांच्यातील रोमांस आणि अ‍ॅक्शन पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत. 

Dec 16, 2017, 08:35 PM IST

झुकझुक गाडीचे आरक्षण ४ महिने आधी करता येणार

भारतीय रेल्वेचे नवे आगाऊ तिकिट आरक्षणाचे नियम शनिवारपासून लागू झाले. आता नव्या नियमानुसार तुम्हाला १२० दिवस अगोदन तिकिटं आरक्षित करता येणार आहेत.

Mar 11, 2012, 08:49 AM IST