aeroplane

विमानाने प्रवास करताना 'ही' सीट कधीही बुक करू नका; वैमानिकाने सांगितले कारण

विमानात प्रवास करताना लोक एकाच गोष्टीचा विचार करतात ते म्हणजे विंडो सीटवर बसण्याची संधी. खिडकीच्या सीटवरून ढग, मुंगीसारख्या इमारती आणि खाली हलणारी वाहने पाहण्याचा आनंद प्रत्येकाला हवा असतो. पण फ्लाइटमध्ये सर्वोत्तम सीट निवडणे हे देखील एक अतिशय महत्त्वाचे काम आहे जे लोकांनी प्रवास करण्यापूर्वी केले पाहिजे. मात्र, लोक त्याकडे अजिबात लक्ष देत नाहीत. 

Aug 1, 2023, 05:50 PM IST

जगातला सर्वाधिक लांबचा विमानप्रवास कोणता? वाचा

worlds longest flight journeys : विमानातून प्रवास करायला आपल्या सगळ्यानांच आवडतं. आपण विमानातून लांबचा प्रवास सहज शक्य करतो परंतु तुम्हाला माहितीये का की जगातिक सर्वात लांबचा विमानप्रवास कोणता? 

Jun 18, 2023, 10:01 PM IST
Air travel became expensive even before the budget! Fuel price has increased PT47S

Video | बजेटपूर्वीच विमानप्रवास महागला! इंधन दरात झाली वाढ

Air travel became expensive even before the budget! Fuel price has increased

Feb 1, 2023, 10:20 AM IST
The video of the plane crash came in front, the plane fell into a deep valley PT2M33S

Video | विमानचा भीषण अपघात कॅमेऱ्यात झाला कैद

The video of the plane crash came in front, the plane fell into a deep valley

Jan 15, 2023, 01:55 PM IST
Nepal's passenger plane crashed PT1M30S

Video | नेपाळमध्ये प्रवाशी विमान कोसळले

Nepal's passenger plane crashed, preliminary information that 72 passengers were on the plane

Jan 15, 2023, 01:30 PM IST

प्लेनमध्ये इंटेलिजेंस कंपार्टमेंट आणि लाइट डिम करण्यामागचं कारण माहिती आहे का? पायलटने सांगितलं सिक्रेट

विमानात इंटेलिजन्स कंपार्टमेंट असो की दिवे डिम करण्याची संकल्पना, या दोन्ही गोष्टींमागे खूप मोठा तर्क आहे.

Aug 16, 2022, 07:08 PM IST

विमानाचा रंग पांढरा का असतो? जाणून घ्या याचे शास्त्रीय कारण

Knowledge Story: विमानात (Aeroplane) प्रवास करणे हे बहुतेक लोकांचे स्वप्न असते. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी विमानात प्रवास केला असेल. मात्र, रंग पांढरा का असतो हे तुम्हाला माहित आहे का?

Oct 19, 2021, 11:48 AM IST

अडीच हजार रुपयांत राज्यांतर्गत विमान प्रवास

राज्यांतर्गत विमानसेवेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारचे विमान वाहतूक धोरणाची राज्यात अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 

Aug 22, 2016, 11:04 PM IST

भारतात उतरणार जगातलं सर्वात मोठ्ठंSSS विमान

'म्रिया'... या रशियन शब्दाचा अर्थ आहे 'स्वप्न'... याच नावाचं एक विमान लवकरच भारतात दाखल होणार आहे... आणि हे 'स्वप्न' नाही तर सत्य आहे...

May 12, 2016, 01:55 PM IST

संतापात त्याने विमान भंगारात देण्यासारखं करून टाकलं?

कोट्यवधी किंमत असलेलं हे विमान त्याने भंगारात दिल्यासारखं करून टाकलं.

Apr 28, 2016, 03:40 PM IST