मध्यमवर्गीयांना परवडणारी TATA ची भारतातील सर्वात स्वस्त सनरुफ कार
सनरुफ कारबद्दल सर्वांनाच आकर्षण असतं. भारतातील सर्वात स्वस्त कार कोणती? असा प्रश्न विचारला जातो. टाटा अल्टोचा लूक खूपच स्टायलिश आणि प्रिमियम आहे.कारमध्ये ड्युयल टोन डॅशबोर्ड आणि सॉफ्ट टच मटेरियल आहे. जे तुम्हाला प्रिमियम फील देतात. टाटा अल्टोमध्ये 7 इंचचा टच स्क्रिन इन्फोटेन्मेंट सिस्टिम नेविगेशनसाठी देण्यात आलीय.या गाडीमध्ये ड्युयल एअर बॅग,ABS EBD सोबत, रियर कॅमेरादेखील देण्यात आलाय. यामध्ये तुम्हाला रिव्हर्स पार्किंग सेंसर देण्यात आलाय. या गाडीत खूप आरामदायी आणि हवेशीर सीट्स आहेत.कोणत्याही रोड कंडीशनवर ही गाडी सुरळीत चालू शकते.वेगवेगळ्या ड्रायव्हिंग कंडीशन्ससाठी वेगवेगळे ड्राइव्ह मोड्स देण्यात आले आहेत. टाटा अल्टोची किंमत 9.4 लाखापासून सुरु होते.
Aug 25, 2024, 04:04 PM ISTमध्यमवर्गींयांसाठी आनंदाची बातमी! 360-डिग्री कॅमेरा असलेल्या 10 स्वस्त कार
Cheapest Cars with 360 Degree Cameras:चांगले फिचर्स असलेल्या कारच्या किंमती 10 लाखांच्या वर गेल्या आहेत. पण आम्ही तुम्हाला काही पर्याय देणार आहोत. जे तुमच्या खिशाला परवडणारे असून फिचर्सच्या बाबतीतही तुम्हाला खूष करणारे असतील. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Oct 3, 2023, 06:24 AM ISTAffordable Cars: कमी बजेटमध्ये स्वप्नपूर्ती; कार खरेदी करा फक्त चार लाखात
Affordable Cars: 'या' 5 कार तुम्ही 2 ते 4 लाख रुपये हप्त्यांवर घेऊ शकता, उत्तम पर्याय
Dec 13, 2022, 04:32 PM IST