PM Kissan : होळीनंतर 11 कोटी 74 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात होणार हजार रुपये जमा, असे करा स्टेटस चेक
जर तुम्ही पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi Yojana) योजनेअंतर्गत नोंदणी केली असेल. तर, लवकरच 2000 रुपयांचा हप्ता तुमच्या खात्यात येईल. होळीनंतर केंद्र सरकार पीएम किसानचा 8वा हप्ता जाहीर करणार आहे.
Mar 29, 2021, 05:33 PM IST