'...म्हणजे पंतप्रधानपदाची जबाबदारी आपल्याकडे यावी अशी अजित पवारांची इच्छा असेल'; आमदाराचं वक्तव्य
Sharad Pawar MLA React On Ajit Pawar Indirect Dig About Age: अजित पवारांनी सूने आणि सासऱ्याच्या नात्याचा संदर्भ देत जाहीर भाषणामधून वयाच्या मुद्द्यावरुन भाष्य केलं होतं. त्यावरुनच आता शरद पवारांच्या पक्षाकडून पहिली प्रतिक्रिया नोंदवण्यात आलीये.
Oct 6, 2024, 06:35 AM ISTपवारांना निवृत्तीचा सल्ला देणाऱ्या अजित पवारांवर उद्धव ठाकरेंचा निशाणा; म्हणाले, 'तुमचं पटत नसेल तर...'
Uddhav Thackery Criticise Ajit Pawar: वय झाल्याने शरद पवारांनी कुठेतरी थांबायला हवं, असं विधान अजित पवार यांनी जाहीर सभेत केल्याच्या मुद्द्यावरुन खासदार संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंनी नोंदवलं मत.
Jul 27, 2023, 08:42 AM IST