agent

एजंटमार्फत घर खरेदी करत असाल तर सावधान! 1 जानेवारीपासून महारेराचा कडक नियम

प्रॉपर्टी एजंट असाल किंवा एजंट होण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच...महारेरानं काही नवे नियम आखून दिलेत..काय आहेत ते नियम पाहूया.

Dec 31, 2023, 07:22 PM IST

सप्टेंबरचे शेवटच्या आठवड्यात 'हे' 9 चित्रपट देणार मनोरंजनाचा तडका

सप्टेंबर २०२३ हा संपूर्ण मनोरंजन महिना असणार आहे कारण चित्रपटगृहे आणि OTT प्लॅटफॉर्मवर भरपूर चित्रपट येणार आहेत. सप्टेंबर 2023 मध्ये प्रदर्शित होणारे सर्वाधिक अपेक्षित चित्रपट पहा. सर्व चित्रपट रसिकांसाठी हा संपूर्ण मनोरंजनाचा महिना असणार आहे, कारण चित्रपटगृहे आणि OTT प्लॅटफॉर्मवर हिट होण्यासाठी रांगेत काही द्विगुणित-योग्य चित्रपट आणि वेब-मालिका आहेत.

 

Sep 25, 2023, 10:55 AM IST

विभक्त झाल्यानंतरही Samantha नं नागा चैतन्यच्या भावाला वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा, म्हणाली...

Samantha Ruth Prabhu Wishes Ex-Husband Brother Akhil Akkineni: समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्यचा घटस्फोट होऊन बराच काळ झाला आहे. तरी देखील ते एकमेकांच्या कुटुंबाशी जुळून आहेत. समंथानं Ex-Husband नागा चैतन्यचा भाऊ अखिल अक्कीनेनीला वाढदिवसाच्या निमित्तानं खास शुभेच्छा दिल्या आहेत.

Apr 8, 2023, 06:21 PM IST
Looting of Sai devotees will stop in Shirdi PT54S

Video | शिर्डीत साईभक्तांची लूट थांबणार

Looting of Sai devotees will stop in Shirdi

Oct 10, 2022, 08:00 PM IST
Nilesh Rane Criticize Shiv Sena Minister Anil Parab PT1M14S

अनिल परब मातोश्रीचे एजंट : निलेश राणे

Nilesh Rane Criticize Shiv Sena Minister Anil Parab

May 29, 2022, 08:45 PM IST
BMC Bus Buying From Pakistani Agent Said Ashish Shelar PT1M39S

LIC Policy | एलआयसी पॉलिसीशी संबधित सर्व अपडेट मिळणार फक्त एका कॉलवर; एजंटची गरज नाही

आता पॉलिसीशी संबधित माहिती मिळवण्यासाठी अडचण येणार नाही. तुम्ही एका कॉलवर सर्व माहिती घेऊ शकता.

Oct 4, 2021, 02:13 PM IST

IRCTC | घरबसल्या दर महिना हजारो रुपये कमवण्याची सुवर्णसंधी; फक्त करावे लगाणार हे काम

घरबसल्या अतिरिक्त कमाई करण्याची आजकाल अनेकांची इच्छा असते. परंतु नक्की काय करावे याबाबत त्यांना योग्य माहिती मिळत नाही

Aug 22, 2021, 12:54 PM IST

चित्रपटात अपयशी ठरताच एकेकाळी LIC एजंटचं काम करायचा अभिनेता

एका प्रतिष्ठित कुटुंबातून असूनही तो... 

Feb 5, 2020, 02:19 PM IST

IRCTCनं बदलले ऑनलाईन आणि तत्काळ तिकीटांचे नियम

IRCTCनं ऑनलाईन आणि तत्काळ तिकीटांच्या नियमांमध्ये बदल केले आहेत.

Apr 16, 2018, 11:00 PM IST

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या भारतीयाला अटक, फेसबुकद्वारे ISI मध्ये भरती

सुरक्षा यंत्रणेच्या इन्टेलिजन्स युनिटसोबत यशस्वीरित्या राबवण्यात आलेल्या एका ऑपरेशनमध्ये आयएसआयच्या इशाऱ्यांवर दहशतवादी कारवाई करणाऱ्या एका टोळीला अटक करण्यात आलीय. 'पंजाब इंटेलिजन्स युनिट'नं ही कारवाई केलीय. यामध्ये पंजाबमधील मोगा जिल्ह्यातील धलेके गावचा रहिवासी असणाऱ्या आणि पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या रवि कुमार याला अटक करण्यात आलीय.

Mar 30, 2018, 04:21 PM IST

मुंबई | केवळ २०० रूपयांत फेक आधार मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 27, 2018, 10:35 PM IST