संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून मल्टिप्लेक्सची तोडफोड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 3, 2016, 06:20 PM ISTसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून मल्टिप्लेक्सची तोडफोड
ऐ दिल है मुश्किल या सिनेमाला विरोध सुरुच आहे. कल्याण आणि बोरिवलीमध्ये ए दिल है मुश्कील या सिनेमाला कडाडून विरोध करण्यात आला. कल्याणमध्ये या सिनेमाविरोधात संभाजी ब्रिगेडनं जोरदार आंदोलन केलं.
Nov 3, 2016, 05:29 PM IST